बाळापूर (शाम बहुरूपे) – शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिना निमित्त जिल्हाप्रमुख नितीनजी देशमुख यांच्या आदेशानव्ये शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने बाराधारी संथान च्या आवारात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सुभाषचंद्र धानोकर, माजी तालुकाप्रमुख उमेशआप्पा भुसारी, माजी नगर उपाध्यक्ष करणसिह ठाकूर, सुरेश शेलार शहरप्रमुख आनंद बनचरे,युवासेना शहरप्रमुख श्याम बहुरूपे, विकास रोम,शुभम जोध,गणेश भिसे, नयन क्षीरसागर, राजेश ठाकूर, बंडू लोहकरे, राहुल सोनटक्के, सचिन तितुर, निर्भय ठाकूर, योगेश ठाकूर, मनोज खनसरे, सागर जामोदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा : शिवसेनेच्या वतीने तेल्हार्यात शेतकरी पिकविमा केंद्राचे उदघाटन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola