तेल्हारा (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तेल्हारा येथे आज 18 जूनला शेतकरी पीक विमा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी पीकविमा केंद्राचे उभारण्यात येत आहेत.
केंद्रीय मंत्री ना. अरविंद सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन बप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना तालुका प्रमुख विजय भाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात आज मंगळवार दि 18/06/2029 ला सायंकाळी 5 वा शेतकरी विमा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन शेतकरी श्रीराम पाटील कडू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तालुका प्र.विजय पाटील मोहोड, शहर प्र.विक्रांत शिंदे, ता समन्वयक प्रवीण वैष्णव, उपतालुका प्रमुख अजय पाटील गावंडे, रामभाऊ फाटकर, पिंटूभाऊ फोकमारे , गोपालभाऊराजेश वानखडे, पप्पूभाऊ सोनटक्के, गोपाल विखे, विठ्ठलदास जोशी, शिवभाऊ कुकडे, पिंतुभाऊ फोकमारे, संजय अढाऊ, पुरुषोत्तम गावंडे, बंटी राऊत गजानन नेरकर, नितीन बाळापुरे, गणेश तीव्हाने, संतोष साबळे, सुधाकर गावंडे, गजानन मोरखडे, निवृत्ती सातारकर, बाजीराव विखे, सचिन थाटे, राम वाकोडे, राहुल पुदाखे, या वेळी आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक व शेतकरी उपस्तीत होते.
अधिक वाचा : दुष्काळग्रस्त निधी व पिकवीमा मिळने करिता अकोट तहसीलदार यांना दिले निवेदन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola