• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीक विम्यापासून वंचीत शेकऱ्यांचा बाळापूर शिवसेनेच्या मदत केंद्रास प्रचंड प्रतिसाद

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
पीक विम्यापासून वंचीत शेकऱ्यांचा बाळापूर शिवसेनेच्या मदत केंद्रास प्रचंड प्रतिसाद

पीक विमा

11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापूर (शाम बहुरूपे) – बाळापूर तालुक्यातील पीक विम्या पासून वंचित राहलेल्या शेतकऱ्यांकरिता शेतकरी पीक विमा मदत केंद्र च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. शिवसेनापक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरेसाहेब, जिल्हा संपर्कप्रमुख केंद्रीय मंत्री मा ना, अरविंदजी सावंत साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनजी देशमुख मार्गदर्शनात बाळापूर शहरात पोस्ट ऑफीस समोर शेतकऱ्यान करिता शेतकरी पीक विमा मदत केंद्र स्थापन करून यावेळी शेतकऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनसह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती तालुक्यातील पीक विम्या पासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांकडून पीक विमा मिळण्या संदर्भात अर्ज भरून घेण्यात आले.

यावेळी पीक विम्यापासून वंचित शेकऱ्यांनी अर्ज भरून शिवसेनेच्या शेतकरी पीक विमा मदत केंद्रास प्रचंड प्रतिसाद दिला प्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सुभाषचंद्र धानोकर, माजी तालुकाप्रमुख उमेशआप्पा भुसारी, माजी नगर उपाध्यक्ष करणसिंह ठाकूर,सुरेश शेलार शहरप्रमुख आनंद बनचरे, युवासेना शहरप्रमुख श्याम बहुरूपे, विकास रोम, शुभम जोध, गणेश भिसे, नयन क्षीरसागर, राजेश ठाकूर, महादेव खरोडे, बंडू लोहकरे, राहुल सोनटक्के,सचिन तितुर, निर्भय ठाकूर, योगेश ठाकूर, मनोज खनसरे, सागर जामोदे, संतोष आगरकर, राजेंद्र हिरळकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते. शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्याकरिता शिवसैनिकानी अथक परिश्रम घेतले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

शिवसेनेच्या वतीने शेतकरी पीक विमा मदत केंद्राच्या माध्यमातून पीक विम्याच्या अनुदाना पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा या करीता अर्ज भरून घेण्यात आले असून या करिता शासन दरबारी लढा उभारण्यात येईल.

संयोजक नितीन देशमुख
शिवसेना जिल्हाप्रमुख अकोला

अधिक वाचा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू करून पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी – अखिल भारतीय कुणबी युवा मंच ची मागणी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू करून पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी

Next Post

शिवसेनेच्या ५३व्या वर्धापन दिनानिमित्त बाळापुरात वृक्षारोपण

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
शिवसेनेच्या ५३व्या वर्धापन दिनानिमित्त बाळापुरात वृक्षारोपण

शिवसेनेच्या ५३व्या वर्धापन दिनानिमित्त बाळापुरात वृक्षारोपण

अकोट महसुलचा भोंगळ कारभा अंधेरी नगरी चौपट राजा, जनता दरबारातील पालकमंत्री साहेब यांच्या आदेशाला दिला ‘खो’

अकोला गौणखनिज पथकाचा रेति चोरट्याविरुद्ध छापा, अकोट महसूलचे अधिकारी मात्र झोपेत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.