• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे ?

adil by adil
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
2
नक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे ?
11
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. यावेळी नक्षलवाद्यांकडून काही शस्त्र आणि साहित्य जप्त करण्यात आले. नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवण्यात येत असावी असा संशय सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.

गुरुवारी रात्री कांकेरमधील तडोकी येथे गस्त घालणाऱ्या जवानांसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून पाकिस्तान बनावटीच्या रायफल आढळल्या. या रायफल खास लष्करासाठीच असतात. त्यामुळे नक्षलवाद्यांना थेट पाकिस्तानकडून अथवा दहशतवाद्यांकडून मदत मिळते का, याचा तपास करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

नक्षली आणि पाक दहशतवादी यांच्यात संबंध असल्यास ही गंभीर बाब असेल असेही या अधिकाऱ्याने नमूद केले, असल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दरम्यान, या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, एक १२ बोर रायफल, काडतूसे आणि इतर साहित्य आढळले.

अधिक वाचा : एस एस सी मार्च परीक्षेत सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड चे सुयश

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola newsChhattisgarh
Previous Post

एस एस सी मार्च परीक्षेत सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड चे सुयश

Next Post

शेतक-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी- पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे विविध विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
शेतक-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी  सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी- पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे विविध विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश

शेतक-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी- पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे विविध विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश

‘माझ वावर माझी पावर’ शेतकऱ्यांनी काय पेरावे हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्कच

'माझ वावर माझी पावर' शेतकऱ्यांनी काय पेरावे हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्कच

Comments 2

  1. Pingback: ICC Cricket World Cup : भारत-पाक सामन्यात विक्रमांचा 'पाऊस'
  2. Pingback: कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून नदीत उतरलेला जादूगार गायब

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.