हिवरखेड (दिपक रेळे) : येथील एसएससी परीक्षा 2019 मध्ये 140 पैकी 111 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून प्राविण्य श्रेणीत 36 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 37 विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत 34 विद्यार्थी आले असून विद्यालयाचा शेकडा निकाल 79.28% लागला आहे.
त्यापैकी विद्यालयातून प्रथम क्रमांक कु नेहा लक्ष्मण फोपसे 92.20%, द्वितीय क्रमांक कु पल्लवी संजय येनकर 90.60% तृतीय क्रमांक कु वृषाली भगवान राउत 90% पटकावलेला आहे.
इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये चि. ऋषिकेश सुभाष पोके 88.60%, कु वैष्णवी दीपक निमकार्डे 88.40 %, कु.प्रांजली राजेश टाले 88%, चि. तुषार साहेबराव कोरडे 87.60%, चि. प्रथमेश मनोज लोणकर 87.60%, कु. प्रगती विनोद वानखडे 87% कु.शिवानी श्याम वानखडे 87%, चि. वेदांत संतोष वालचाळे 86.60%, कु. सेजल राजेंद्र नराजे 86% या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक कार्यवाह आदरणीय श्री दादासाहेब भोपळे, श्री सत्यदेवजी गिरहे, श्री अनिलकुमारजी भोपळे, श्री श्यामशिलजी भोपळे तसेच सर्व संचालक मंडळ महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड, श्री प्रमोदजी जानोतकर, श्री राजेंद्रजी तायडे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून भावी आयुष्याबद्दल सुयश चिंतून शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक वाचा : महंमद आमीरविरुद्ध आक्रमक व्हा : सचिन तेंडुलकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola