तेल्हारा(प्रतिनिधी)– अकोला जिल्हा युवक काँग्रेसतर्फे दहावी बारावी परिक्षेेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा व करिअर मार्गदर्शन तेल्हारा येथे आयोजित केला आहे.
यंदाच्या वर्षी दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाचे आयोजन अकोला जिल्हा युवक काँग्रेस तर्फे दि १३ जून रोजी दुपारी ४ वाजता स्थानिक माहेश्वरी भवन तेल्हारा येथे आयोजित केला आहे.यामध्ये ८५% टक्के च्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार असून करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.सदर गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गनगणे उपस्थिस्थ राहणार आहे.नाव नोंदनि करिता ग्लोबल कॉम्प्युटर येथे संपर्क साधावा.
अधिक वाचा : अकोला शहरात महावितरण कडून विद्युत खांबावरील फलके काढण्याच्या कारवाईला सुरुवात,७१२ फलक काढली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola