मूर्तिजापूर(प्रतिनिधी)- सोमवारी पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाला गोपनिय माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन मुर्तजापुर जि अकोला येथे सार्वजणिक ठिकाणी रेल्वे स्टेशन दुर्गा माता मंदीरा समोर असलेल्या वडाच्या झाड़ा वाली मुर्तिजापुर येथे एक ईसम नामे ओमप्रकाश सुखदेव गायकवाड हा लोकांकडूण पैसे घेवुन कल्याण वरली मटका आकड़े लिहूण देवुन व घेवुन पैशाची हारजीतचा खेळ खेळीत आहे अश्या मिळालेल्या खबरे वरूण सदर माहीती ही विशेष पथक प्रमुख यांना देवुन सुनिल राऊत यांनी पो नि मिलीदकुमार बहाकर यांचे मार्गदर्शनात दोन पंचाना बोलावुन गुप्त बातमीदार याने माहीती समजावुन सांगुण वर नमुद कर्मचारी व पंच व आम्ही असे जुगार रेड करणे कामी वाणा होवुन मुर्तिजापुर रेल्वे स्टेशन मुर्तिजापुर येथे जावून दुरुनच पाहणी केली असता वडाचे झाडा खाली एक ईसम हा उभा दिसुन आला त्याचे आजु बाजुला काही ईसम हे गोळा करूण दिसुन आल्याणे नमूद ठिकाणी जावुन पंचा समक्ष जुगार रेड केला असता त्या ठिकाणी एकूण ५ ईसम हे मिळण आले त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नावे १)ओमप्रकाश सुखदेव गायकवाड वय ७१ वर्ष रा स्टेशन विभाग साई मंदीर जवळ मुर्तिजापुर जि अकोला २)दुर्योधन विश्वनाथ वाकोडे वय ६४ वर्षरा ग्राम मंगरूळ कांबे ता.मुर्तिजापुर ३)सिंग्दोस प्रल्हाद घोसले वय ४१वर्ष शेलुबॉडे पारधी पालता मुर्तिजापुर ४)रहीम खाननसीर खान वय १९ रा. वड्रपुरा साईनगर स्टेशन विभाग
मुर्तिजापुर ५) राहूल बबलु गायकवाड वय २९ वर्षरावडरपुरा स्टेशन विभाग मुर्तिजापुर, असे त्यांनी सांगितले. त्यांची सर्वांची अगझडती घेतली असता त्याचे सर्वांनकडूण एकण ११ कल्याण वरली मटका आकडे लिहलेल्या चिठ्या व जुगार चालविण्या करीता वापरण्यात येणारे साहीत्य ऐन चिट्या तसेच नगदी २५,४०० रू चा माल मिळुण आला. नमूद अवैध व्यवसाय हा शैलेश जयस्वाल रा.अन्ची मिद्मपुर याचे सांगण्यावरूण त्याचे आर्थिक फायदया करीता करीत असल्याचे आरोपी नं १ याने सांगितले आहे. नमूद सर्व आरोपीतांवर पो स्टे मुर्तीजापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद कारवाई मा. श्री. एम.राकेश कलासागर पोलीस अधीक्षक अकोला,मा. श्री विकांत देशमुख, अपर पोलीस अधीक्षक
अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकुमार अबहाकर, पोलीस निरिक्षक विशेष पथक अकोला यांच्या पथकाने केली आहे.