• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथील एकता मंडळा कडुन रोजा ईप्तार पार्टी

Editor by Editor
May 14, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
तेल्हारा येथील एकता मंडळा कडुन रोजा ईप्तार पार्टी
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)– तेल्हारा येथील इंदीरा नगर मधील एकता मंडळाच्या वतीने सामाजीक बांधीलकी जोपासत इंदीरा नगर येथील मज्जीद-ए-अय्युब व मदीणा मज्जीद या मधील रोजगार व नमाजी, मुस्लीम बांधवांना पवीत्र रमजानच्या निमित्ताने “रोजा ईप्तार पार्टी” चे आयोजन केले होते. यामध्ये मिष्ठान्ना सोबत फळ, फराळ देऊन या दीवशीचा मुस्लीम बांधवाचा रोजा ऊपवास सोडवण्यात आला.

यावेळेस इंदीरा नगर मधील ज्येष्ठ नागरीक शंकरराव वाघमोडे, मुरलीधर कंवर, दयाराम कवळे,व तरुण मंडळीसह, भाजपा नगरसेवक, नरेश आप्पा गंभीरे, सुनील राठोड, मंगेश सोळंके, भाजपा शहर उपाध्यक्ष, गजानन गायकवाड, भाजयुमो प्रभाक क्र. ८ चे शाखा प्रमुख व कार्यकर्ते ऊपस्थीत होते. या कार्यक्रमाचे संपुर्ण व्यवस्थापण एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अधिक वाचा : अकोला जिल्हयातील निकृष्ट रस्त्यांच्या बाबत प्रहार आक्रमक,अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासणार काळे

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोला जिल्हयातील निकृष्ट रस्त्यांच्या बाबत प्रहार आक्रमक,अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासणार काळे

Next Post

महायुतीच्या सरकार शपथ विधी सोहळ्या निमित्त मोचीपूरा येथे लहान लहान चुमुकल्यानी आनंद उत्सव केला साजरा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
महायुतीच्या सरकार शपथ विधी सोहळ्या निमित्त मोचीपूरा येथे लहान लहान चुमुकल्यानी  आनंद उत्सव केला साजरा

महायुतीच्या सरकार शपथ विधी सोहळ्या निमित्त मोचीपूरा येथे लहान लहान चुमुकल्यानी आनंद उत्सव केला साजरा

CRICKET WORLDCUP: आजपासून क्रिकेटच्या ‘रन’संग्रामाला सुरुवात, यजमान इंग्लंडचा होणार दक्षिण आफ्रिकेशी पहिला सामना

CRICKET WORLDCUP: आजपासून क्रिकेटच्या 'रन'संग्रामाला सुरुवात, यजमान इंग्लंडचा होणार दक्षिण आफ्रिकेशी पहिला सामना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.