अडगाव बु. (दिपक रेळे) : पाणी फाउन्डेशनच्या वतीने आयोजित समारोपिय महाश्रमदाणाचि कार्यक्रम गावकरी व परिसरातील नागरिकांच्या उस्फुर्त प्रतीसादाण सपंन्न झाला. माती अडवा पाणी जिरवा ह्या अतीशय चांगल्या चळवळीला यशस्वी करण्याकरीता शिवाजी नगर पाणी फाउन्डेशन यांनी चिकाटीचे प्रयत्न केले. पाणी फाउन्डेशनच्या वतीणे पन्नास दिवसाच्या श्रमदानाने समारोपिय कार्यक्रम स्व.डाॅ अनिल जोशी यांच्या शेतात सपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाणी माजी आमदार जगन्नाथजी ढोणे हे होते तर प्रमुखउपस्थितीत डाॅ मनमोहनजी व्यास,गुलाबराव डाबेराव, सरपंच शिवाजी नगर गणेश सोळंके उपस्थित होते. चळवळ कितीहीचांगली असली तरी लोकसहभागा शिवाय ती यशस्वी करणे अशक्य आहे. आजचा सहभाग हि खर्या अर्थाने पाण्याची क्रांती करण्यासाठी यशस्वी मोहीम आहे.पक्ष भेदभाव जात पात विसरुण सर्वानी एकञ येवुन पानी फाउन्डेशन च्या कार्याला जलसंधारण करुण तसेच मनसंधारणास परिवर्तण झाले. पाण्यासाठी कोणताही कार्यक्रम असल्यास मी तुमच्या सोबत अहोराञ काम करण्यास तयार आहे.असे प्रतीपानद अध्यक्षीय भाषणात माजी आमदार डाॅ जगन्नाथजी ढोणे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे पाणी फानी फाउन्डेशनचे महत्व प्रास्ताविकातुन पुरुषोत्तम निमकडेॅ यांनी व्यक्त केले. तर संचालन नरेद्रजी मानकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिलजी वगारे, दिपक रेळेअरुणजी ढोकणे, पुंजाजी मानकर, प्रा.किशोर निमकडेॅ, व त्यांचे सहकारी व सम्मानिय गावकरी मंडळी. आभार निलेश पत्की यांनी केले.
अधिक वाचा : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक संतनगरी शेगांव येथे संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola