• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाडेगांव ग्राम पंचायत व प्रशासनाचे पाण्याचे टॅंकर सुरू

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
वाडेगांव ग्राम पंचायत व प्रशासनाचे  पाण्याचे टॅंकर सुरू
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

वाडेगांव (प्रतिनिधी) : – बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गांव वाडेगांव येथे पिण्याच्या पाण्याची समस्या खुप मोठया प्रमाणात आहे. कारण वाडेगांव परिसरातील पाण्याची पातळी खोल गेल्याने पिण्याचे पाणी, जनावरांन साठी पाणी, चारा , अशा समस्या आहेत. पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी काही सामाजीक कार्यकर्ते, पदाधीकारी यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकरद्वारे गावात मोफत पाणी वाटप करीत आहेत. तसेच वाडेगांव ग्राम पंचायत व प्रशासन यांच्या मार्फत वाडेगांव येथे ३५ हजार लिटर पाण्याची शमता असलेले ३ टँकर सुरु करन्यात आले आहे. या मुळे गावकऱ्यांची तात्पुर्ती पिण्याच्या मान्याची समस्या सुटली असून या साठी सरपंच सौ अन्नपुर्णा मानकर, उपसरपंच मंगेश राहुडकार, जि प सदस्य डॉ हिम्मतराव घाटोळ, पं स उपसभापती अनिसा बी शेख फिरोज, प. स. सदस्य प्रशांत मानकर, सचिव अंभोरे, सर्व ग्रांम पंचायत सदस्य व गावकरी यांनी प्रशासना कडे पाठपुरवठा करून पाण्याची समस्या सोडवण्या साठी प्रयत्न केले.

यासाठी ग्रां पं सदस्य संदीप घाटोळ, बळीराम घाटोळ, सदानंद भुस्कुटे, फकीर मोहम्मद, प्रमोद डोंगरे, राजकुमार अवचार , सर्व महीला ग्राम पंचायत सदस्य तसेच गावातील प्रकाश पाटील खेडे, दिपक सेठ मसने, मो अफतार, विनोद राहुडकर], सचेंद्र तिडके, गोपाल सेठ राऊत , मनोहर सोनटक्के , प्रकाश कंडारकर, शाम लाल लोध, अरूण हुसे , प्रमोद मसने, शेख सलीम जमदार, शाम अवचार, सागर सरप , रंजीत अहीर , दत्ता मानकर , संदीप अहीर, विलाश मानकर], अय्याज साहील, महादेव लोखंडे, शिवलाल घाटोळ, डॉ चांद, रेवास्कर गुरुजी, प्रतिष्ठीत नागरीक, सामाजीक कार्यकर्ते, पदाधीकारी, पत्रकार, युवक, महीला , तसेच सर्व गांवकऱ्यांचे सहकार्य लाभले आहे . गावकऱ्यांच्या वतीने ग्राम पंचायत सरपंच , उपसरपंच, सदस्य, प्रशासन यांनी सुरू केलेले मोठे टॅकर तसेच शेतातून व गांवात पाणी वाटप करनारे दान सुर, गावत ट्रॅक्टर च्या वरील टॅंकर मार्फत मोफत पाणी वाटप करणारे सामाजीक कार्यकर्ते तसेच पाण्यासाठी आमरण उपोषण करणारे वाय एस पठाण सर या सर्व लोकांचे वाडेगांवातील जनता खुप खुप आभार मानत आहेत .

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

सध्या टॅकर सुरू झाल्याने व विहीरी आदिग्रहण केल्यामुळे गावकऱ्यांची तात्पुर्ती पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली असून भविष्यात पाण्याची समस्या कायम स्वरुपाची कशा प्रकारे सोडवीण्यात येईल या साठी उपाय योजना करण्याचा प्रयत्न करू.  – सरपंच सौ अन्नपुर्णा मानकर

अधिक वाचा : पारस हे गांव स्मार्ट व्हिलेज झाले पाहीजे – प्रविण भोटकर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

पातूर येथून बेपत्ता झालेला युवक झाडाला लटकलेला आढळला

Next Post

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक संतनगरी शेगांव येथे संपन्न

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक संतनगरी शेगांव येथे संपन्न

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक संतनगरी शेगांव येथे संपन्न

अकोला मिनिमंत्रालाय निवडणूक – देगांव जि. प. सर्कलमध्ये उमेदवारांची फिल्डिंग लावणे सुरू

अकोला मिनिमंत्रालाय निवडणूक - देगांव जि. प. सर्कलमध्ये उमेदवारांची फिल्डिंग लावणे सुरू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.