• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अखिल भारतीय ग्रामीन पत्रकार संघाची बैठक 26 मे रोजी संत नगरी शेगावात

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
अखिल भारतीय ग्रामीन पत्रकार संघाची बैठक 26 मे रोजी संत नगरी शेगावात
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर)-अखिल भारतिय कार्यशेत्र असलेल्या ग्रामीण पत्रकार संघाची अकोला व बुलठाणा जिल्ह्याची विभागीय बैठक येत्या 26 मे रोजी सकाळी 11 वाजता संत नगरी शेगावला आयोजित केली आहे.

या बैठकीला पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, प्रदेशाध्यक्ष कैलाश बापू देशमुख, उपाध्यक्ष युसूफभाई यांच्यासह राजेंद्र भुरे, अशोक पवार, संजय कदम, अभिमन्यू भगत, गणेश पाटिल, शकील भाई, देवानंद खिरकर, जफर खान, अकोट दिनेश भटकर, विनोद झाल्टे, महिला मंचच्या वनिता बोराडे, (सर्पमित्र) ,चंदा गणेश सुरजूशे, मिनल दिनेश भटकर, विक्रम सायनि अकोला, बुलठाणा जिल्हाध्यक्ष योगेश हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकुष्ण काकडे, निंबाजी बाजोडे, सोमेश सीरसाट, निलेश नाहटा, नितेश मानकर, मोहन हिवाळे, जिल्हा बुलठाणा, प्रवीण वैष्णव, कुशल भगत, अकोला सन्दीप इंगळे, रविंद्र पांडव हिवरखेड,यांची प्रमुख उपस्थिति राहणार आहे. सदर बैठकीमधे दोन्ही जिल्ह्याच्या कार्यकारण्या व तालुका कार्यकारण्या जाहिर करण्यात येनार आहेत तरी सबंधीत पदाधिकार्यनि आपआपल्या कार्यकारीणीची यादी तयार करुन शेगाव बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अधिक वाचा : शेगाव ‘आनंदसागर’ ला मिळाली वाढीव ३० वर्षाची लीज ! पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोल्यातून संजय धोत्रेंचा विजयी चौकार

Next Post

भाजपा कार्यकर्त्याच्या हत्याकांड प्रकरणी अकोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेलसह दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
भाजपा कार्यकर्त्याच्या हत्याकांड प्रकरणी अकोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेलसह दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

भाजपा कार्यकर्त्याच्या हत्याकांड प्रकरणी अकोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेलसह दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

अकोट मतदारसंघावर प्रहारचा झेंडा फडकणार-आमदार बच्चू कडु

अकोट मतदारसंघावर प्रहारचा झेंडा फडकणार-आमदार बच्चू कडु

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.