बाळापूर (डॉ चांद) : वाडेगांव येथील लक्ष्मी नारायण नगर मधील दारू चे दुकान स्थलांतरचा प्रस्ताव रद्द करण्या साठी आमरण उपोषण सुरू वैभववाडी मधील उपोषणाला आमदार बळीराम सिरस्कार साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनजी देशमुख प्रहार जिल्हा उपाध्यक्ष अरविंद पाटील, जि. प. सदस्य डॉ. हिम्मतराव घाटोळ, सरपंच सौ अन्नपुर्णा मानकर, प्रशांत मानकर, ग्राम पंचायत सदस्य, एपीआय वैभव पाटील इत्यादी नी उपस्थिती लावली आणि उपोषणाला पूर्णपणे समर्थन केले आणि आश्वासन दिले वैभववाडी मध्ये दारूचे दुकान लागल्यास आमदार साहेब आणि इतर सर्व पक्ष्याचे पदाधिकारी उपोषणाला बसतील असेआश्वासन दिले.
अधिक वाचा : वाडेगाव ग्राम पंचायत समोर उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याचे अखेर उपोषण सरपंचांनी सोडवले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola