अकोट(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातिल जितापुर रुपागड इथ फ़ोरेस्ट वनविभागाने जितापुर रुपागड येथे वन्यप्राण्यां करिता पिण्याच्या पान्यासाठी जवळपास 20 बोअरवेल केली आहे. त्यामधे एका बोअरवेल ला 250 फुटावर एवढे पानी लागले की त्या बोअरवेलला कुठलाही विद्यूत प्रवाह न जोडता, कुठलीही मशीन न टाकता बोअरवेलला वरुन भरमसाठ पानी वाहत आहे. हा एक निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळत आहे. तरी हे बोअरवेल पाहण्यासाठी आजू बाजुच्या सर्व खेड्यातील लोकानी खुपच गर्दी केली आहे. एकिकडे उन्हाळ्याच्या कडक दिवसात सुरु असलेली कित्येक दिवसाचे असलेले बोर बंद पडत आहेत आणी दुसरीकडे मात्र जितापुर रुपागड या गावात बोअरवेलला वरुन पानी वाहत पाहावयास मिळत आहे. हा मात्र एक निसर्गाचा चमत्कारच म्हणावे लागेल.
अधिक वाचा : वाडेगाव येथे मनसेच्या वतीने “मोफत पाणी” वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola