• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

येणाऱ्या काळामध्ये भारतीय संस्कृतीला जोपासण्याची अत्यंत आवश्यकता असे मत अँड. श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर

adil by adil
May 29, 2020
in अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, शिक्षण
Reading Time: 1 min read
80 1
0
येणाऱ्या काळामध्ये भारतीय संस्कृतीला जोपासण्याची अत्यंत आवश्यकता असे मत अँड. श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर
12
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

बेलखेड  (चंद्रकांत बेंदरकार) : दिनांक – 03/05/2019 रोजी श्री. गजानन महाराज मंदिर तथा समस्त गावकरी मंडळी बेलखेड यांच्या सहकार्याने जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक अनुभव सांगतांना असे म्हटले की, आजची परिस्थिती फार वेगळी आहे, त्यांनी ब्रेड वरून झालेल्या घटस्फोटाबाबतीत भाष्य केले तेव्हा एक जोडप्या मध्ये ब्रेड वरून कसा वाद झाला आणि तो कसा घटस्फोटापर्यंत आला हे अतिशय छान अशा पद्धतीत वर्णन करून सांगितले व आजची समाजव्यवस्था कशी खिन्न झाली आहे.

घराघरांमध्ये आज वाद पाहायला मिळतात हे चित्र बदलले पाहिजे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले व त्यांनी स्त्रियांवर भाष्य करतांना असे म्हटले की स्त्रियांनी फॅशन करतांनाच सोबत शिक्षण पण करावे व आपल्या घराविषयी काही जबाबदाऱ्या आहेत हे देखील लक्षात ठेवावे मुलींनी शैक्षणिक कार्य करतांना स्वयंपाक घरापर्यंतच्या कार्यात पण त्यांचं योगदान असावं व त्यांनी त्यांच्या अस्तित्वालाच आपलं करिअर मानावं असं मत त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सांगितले. व उद्योजक महिलांचे सत्कार कार्यक्रमाच्या वेळी आयोजित करण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. ज्योतीताई गोमासे सरपंच ग्रामपंचायत बेलखेड प्रमुख अतिथी म्हणून सौ.जयश्रीताई फुडकर नगराध्यक्ष तेल्हारा सौ आशाताई ओमप्रकाश इंगळे सभापती पंचायत समिती तेल्हारा सौ.पद्मावतीताई कोल्हे सावित्रीबाई कन्या विद्यालय बेलखेड मुख्याध्यापिका श्री. भवानीप्रताप देशमुख श्री. प्राध्यापक राम देशमुखसर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

अधिक वाचा : अकोल्यात १२ लाखांच्या सुगंधित सुपारीसह दोन जण ताब्यात

Tags: Akolaakola news
Previous Post

अकोल्यात १२ लाखांच्या सुगंधित सुपारीसह दोन जण ताब्यात

Next Post

तेल्हारा तालुक्यात झाडाच्या बुंध्याला आग लावून होतेय वृक्षतोड,कृषि विभाग कार्यालय समोरील प्रकार,झाड रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक झाली विस्कळीत

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
तेल्हारा तालुक्यात झाडाच्या बुंध्याला आग लावून होतेय वृक्षतोड,कृषि विभाग कार्यालय समोरील प्रकार,झाड रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक झाली विस्कळीत

तेल्हारा तालुक्यात झाडाच्या बुंध्याला आग लावून होतेय वृक्षतोड,कृषि विभाग कार्यालय समोरील प्रकार,झाड रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक झाली विस्कळीत

डॉ बाबासाहेब आंबेडकरा प्रमाणे कुराणाने सुद्धा पहिल्याच वाक्यात शिकन्याचा आदेश दिला !..मौलाना हजरत मुफ्ती हारुण साहब 

डॉ बाबासाहेब आंबेडकरा प्रमाणे कुराणाने सुद्धा पहिल्याच वाक्यात शिकन्याचा आदेश दिला !..मौलाना हजरत मुफ्ती हारुण साहब 

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.