• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

वीज बिलाचा भरणा करताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नये संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात – महावितरणचे आवाहन

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 14, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
महावितरण
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई (प्रतिनिधी) : ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा बिनचूक, वेळेत व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरण कडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात. हस्तलिखित पावत्या स्वीकारू नयेत. तसेच असे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

ग्राहकांना विविध सेवा-सूविधा, सोप्या व सुरक्षित पध्दतीने मिळाव्यात म्हणून महावितरणकडून सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणने आपली सर्व वीज बिल भरणा केंद्रे (पोस्ट ऑफीस सोडून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा अचूक व त्वरित त्यांच्या खात्यावर समायोजित होतो. तसेच यामध्ये ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. परंतू काही ठिकाणी देयकांच्या भरणाची पावती हस्तलिखित स्वरुपात देवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या कोणत्याही प्रकारच्या रक्कमेचा भरणा करताना संगणकीकृत क्रमांक असलेली संगणकीय पावतीचाच आग्रह धरावा. हस्तलिखीत पावती स्वीकारु नये. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन भरणा करण्यासाठी विविध पर्याय महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन दिले आहेत.

तसेच अशा ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेच्या 0.25 टक्के सूट महावितरणकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुट ऑनलाईन भरणा केल्यावर पुढील बिलात समायोजित करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईल सुविधांचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

अधिक वाचा : मुंबईसह महाराष्ट्रात वीजदरात 6 टक्क्यांनी वाढ; 1 एप्रिलपासून लागू होणार नवे दर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना मुस्लिम नागरिकांचा निवडणूक न लढण्यासाठी घरचा आहेर

Next Post

वाडेगांव येथील शेख रशीद मिस्त्री यांचा अपघाती मृत्यु

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
वाडेगांव

वाडेगांव येथील शेख रशीद मिस्त्री यांचा अपघाती मृत्यु

वाडेगाव

वाडेगाव ग्राम पंचायत सदस्यांनी केलेल्या अवैध अतिक्रमणाच्या विरोधात उपोषणास बसलेल्या भारत डोंगरे यांची प्रकृती खालावली

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.