अकोला(प्रतिनिधी)-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून अखेर हिदायत पटेल त्यांच्या नावाची घोषणा झाली असल्याने त्यांनी आज मंगळवारी दुपारी आपला लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात यांनी नामांकन भरले त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत नामांकन अर्ज भरण्यासाठी सहभागी झाले होते
भाजपाने खासदार संजय धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली तर प्रकाश आंबेडकर हे स्वतः निवडणूक लढवतील असे संकेत दिले होते तरी काँग्रेसला उमेदवारी जाहीर करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागला वंचित बहुजन आघाडी चे काँग्रेस सोबत चे सूत्र न दिल्याने अखेर काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेऊन काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला सर्वात आधी काँग्रेस पासून डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा होती त्यापाठोपाठ प्रशांत गावंडे डॉक्टर पुरुषोत्तम दत्त विरार पटेल यांच्या नावाची देखील चर्चा होती परंतु वेळेवर बाजी मारली ती हिदायत पटेल यांनी अल्पसंख्यांक उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघात उतरून वंचित आघाडीला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसनेही केळी पडल्याचे बोलले जात आहे तर मनी दात पटेल यांनी आज 26 मार्च रोजी शेवटच्या दिवशी आपला नामांकन अर्ज दाखल केला राज्य भवन परिसरातून पदयात्रेने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केला यावेळी त्यांच्यासोबत पदयात्रेला आपला खुला शहर व जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील मित्रपक्षाने पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola