अडगाव बु(दिपक रेळे)- अडगाव बु. येथे छञपती महाराज शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी सपुर्ण गावातुन तिन स्थळावरुण मिरवणुका काढण्यात आल्या. छञपती प्रतीष्ठानचे अध्यक्ष पंकज देशमुख यांनी गांधी चौक येथुन छञपती प्रतीमेला पुजन हारफुल वाहुन मिरवणुकिला सुरुवात केली. तसेच हिंन्दु सेना यांच्या मिरवणुक रथाचे पुजन डाॅ व्यास यांनी केले. तसेच सामुहीक सार्वजनिक बस स्टॅन्ड येथुन मिरवणुक रथाचे मनिषभाऊ कराळे यांच्या हस्ते मिरवणुक रथाची पुजा करुण मिरवणुकीला ढोल ताशांचे गजरात सुरुवात करण्यात आली. यावेळी ऐकुण तिन मिरवणुक रथ याञा काढण्यात आल्या. हिवरखेडचे थानेदार तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मिरवणुक मार्गस्त शिवाजी नगर येथे महात्मा फुले चौक मंडळ अधक्ष्य पंकज देशमुख अध्यक्ष गजानन राखोडे यांचा शालश्रीफळ देवुण नितीन निमकडेॅ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सपुर्ण मार्गस्त मिरवणुक मोठ्या उत्साहात पार पडली.
अधिक वाचा : तेल्हारा येथे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola