• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 26, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

आजपासून लोकसभेच्या उमेदवारी अर्जास सुरवात -जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 15, 2020
in अकोला
Reading Time: 2 mins read
79 1
0
अकोला
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) :  भारत निवडणूक आयोगाने दिनांक १० मार्च २०१९ रोजी आगामी लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे तसेच तात्‍काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्‍यात आलेली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीचे अनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाने निवडणूक पूर्व तयारी केलेली असून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या कार्यक्रमानुसार ०६ अकोला लोकसभा मतदारसंघा करिता निवडणूकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाळ, तसेच नायब तहसिलदार निवडणूक सतिष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

1 निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्‍द करण्‍याचा व नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा दिनांक १९ मार्च २०१९ (मंगळवार)
2 नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचा अंतिम दिनांक २६ मार्च २०१९ (मंगळवार)
3 नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचा दिनांक २७ मार्च २०१९ (बुधवार)
4 उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक २९ मार्च २०१९ (शुक्रवार)
5 मतदानाचा दिनांक १८ एप्रिल २०१९ (गुरुवार)
6 मतमोजणीचा दिनांक २३ मे २०१९ (गुरुवार)

जिल्‍हयात एकुण ८ राष्‍ट्रीय व राज्‍यस्‍तरीय नोंदणीकृत पक्ष असून त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. राजकीय पक्षाचे नांव अध्‍यक्ष/ सचिव यांचे भ्रमणध्‍वनि क्रमांक
1 भारतीय राष्‍ट्रीय कॉंग्रेस 7218444888
2 भारतीय जनता पार्टी 9421755329
3 बहुजन समाज पार्टी 9168421585
4 भारतीय कम्‍युनिस्‍ट पार्टी 9423428874
5 मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पार्टी 9421668635
6 शिवसेना 8600127127
7 राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टी 9922200034
8 महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना 9822983898

दिनांक ३१/०१/२०१९ रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदार यादीनुसार अकोला जिल्‍हयातील मतदारांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. विधानसभा मतदारसंघ एकुण मतदान केंद्रांची संख्‍या एकुण मतदारांची संख्‍या पुरुष  महिला इतर सर्विस वोटर अनिवासी मतदार एकुण मतदार

अ.क्र. विधानसभा मतदारसंघ एकुण मतदान केंद्रांची संख्‍या एकुण मतदारांची संख्‍या पुरुष महिला इतर सर्विस वोटर अनिवासी मतदार एकुण मतदार
1 २८ अकोट 331 148699 131504 3 638 0 280844
2 २९ बाळापुर 335 151959 139003 0 817 0 291779
3 ३० अकोला पश्चिम 283 167061 161188 16 257 0 328522
4 ३१ अकोला पूर्व 350 173865 164158 19 501 04 338547
5 ३२ मुर्तिजापूर 381 163383 154913 05 551 0 318852
6 ३३ रिसोड 326 157609 141393 01 404 0 299407
एकुण 2006 962576 892159 44 3168 04 1857951

लोकसभा निवडणूकी करिता खालील प्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे
जिल्‍हा: अकोला
०६-अकोला लोकसभा मतदारसंघ

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नाव व पदनाम दुरध्‍वनी क्रमांक मोबाईल क्रमांक ई-मेल
जितेंद्र पापळकर भा.प्र.से. 0724-2424442 9420487055 [email protected]

सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नाव व पदनाम
रामदास सिध्‍दभट्टी
उपविभागीयअधिकारी,अकोट 07258-222674 9420499666 [email protected]

रमेश पवार उपविभागीय अधिकारी,बाळापूर 07257-232133 7774928028 [email protected]
गजानन सुरंजे उपजिल्‍हाधिकारी,महसुल 0724-2426214 8275049620 [email protected]

निलेश अपार उपविभागीयअधिकारी,अकोला 0724-2435336 7588832989 [email protected]
अ‍भयसिंह मोहिते,

उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर 07256-243472 8453454545 [email protected]

प्रकाश राऊत उपविभागीय अधिकारी,वाशिम 07252-232082 8275300726 [email protected]

निवडणूक मुक्‍त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्‍यासाठी मतदारांमध्‍ये स्‍वीप कार्यक्रमाचे जनजागृती करण्‍यात येत असून कोणत्‍याही अपप्रचाराला किंवा आमीषला बळी न पडता स्‍वतःच्‍या विवेक बुध्‍दीने मतदान करण्‍या बाबत मतदारांना आवाहन करण्‍यात येत आहे. तसेच जिल्‍हयातील शस्‍त्र परवाना धारकांना त्‍यांचेकडील शस्‍त्र जवळच्‍या पोलीस स्‍टेशन मध्‍ये जमा करणे बाबत निर्देश देण्‍यात आलेले असून कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने पोलीस प्रशासना मार्फत आवश्‍यक प्रमाणात पोलीस बल तैनात ठेवण्‍यात आला असून अवैध दारु भट्टी व अवैध धंधे ई. बाबत धाडसत्राव्‍दारे प्रतिबंधात्‍मक कार्यवाही करण्‍यात येत आहे. नागरीकांना सुध्‍दा कोणतीही आक्षेपहार्य बाब निदर्शनास आल्‍यास त्‍या करिता CVIGIL अॅप व्‍दारे त्‍याबाबतची तक्रार करण्‍या करिता सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्‍तरावर भरारी पथक, व्हिडीओ पाहणी पथक, स्थिर पथक, खर्च निरीक्षण पथक ई. स्‍थापन करण्‍यात आलेले आहेत

आदर्श आचारसंहिता व त्‍याचा अंमलबजावणी बाबत पूर्व तयारी- भारत निवडणूक आयोगाने दिनांक १०/३/२०१९ रोजी आगामी लोकसभा निवडणूकीची घोषणा केली असून तात्‍काळ प्रभावाने आदर्श आचारसंहीता अंमलात आलेली असून आदर्श आचारसंहितेच्‍या अनुषंगाने निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्‍या सुचनेनुसार शासकीय/निमशासकीय कार्यालय आणि परिसरातून भिंतीवरील लेखन, पोस्‍टर्स/ कट आऊटस/ होर्डींग्‍स / बॅनर्स/ झेंडे ईत्‍यादी त्‍वरीत काढून टाकणे बाबत दिनांक ११/३/२०१९ रोजी आयोजित कार्यालय प्रमुख यांचे सभेत मा. जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांनी निर्देश दिले असून त्‍या प्रमाणे शासकीय/निमशासकीय कार्यालय आणि परिसरातून भिंतीवरील लेखन, पोस्‍टर्स/ कट आऊटस/ होर्डींग्‍स / बॅनर्स/ झेंडे ईत्‍यादी काढण्‍यात आलेले आहेत. तसेच खाजगी मालमत्‍ते वरील सर्व अनधिकृत राजकीय जाहीराती सुध्‍दा आचारसंहिता लागू झाल्‍यापासून ७२ तासांचे आत काढून टाकण्‍या बाबत संबंधित प्राधिकरणांना निर्देशित करण्‍यात आले होते त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची वाहने जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा करण्‍यात आलेल्‍या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

अधिक वाचा : अखेर अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेस कडून डॉ अभय पाटील यांचे तिकीट फायनल

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अखेर अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेस कडून डॉ अभय पाटील यांचे तिकीट फायनल

Next Post

सेवा विषयक बाबीसाठी कर्मचारी व लोकांच्या तक्रार संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात सुनावणी संपन्न

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
सेवा विषयक बाबीसाठी कर्मचारी व लोकांच्या तक्रार संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात सुनावणी संपन्न

सेवा विषयक बाबीसाठी कर्मचारी व लोकांच्या तक्रार संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात सुनावणी संपन्न

अकोला

अकोला लोकसभा निवडणूक शानंततेत पार पाडा-अप्पर पोलीस महासंचालक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.