हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- हिवरखेड येथील माजी आमदार स्व. डाॅ काशीनाथजी तिडके यांचे पुञ व खासदार संजयजी धोञे याचे जूने सहकारी मिञ कृष्णादादा तिडके यांनी आपल्या शेकडो समर्थकासह जिल्हा अध्यक्ष तेजरावजी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्णाभाऊ मोरखडे, ओबीसी मोर्चाअध्यक्ष मंचीतराव पोहरे, दिव्यांग आघाडीचे बाळासाहेब नेरकर, डाॅ राम तिडके, भाजयुमो जिल्हाध्यक्ष डाॅ संजय शर्मा, मीडीया प्रमूख गिरीष जोशी, दिलीप सांगोळे यांच्या उपस्थितीत कृष्णादादा तिडके यांनी खा. धोञे यांचे नेतृत्वावर विश्र्वास ठेवून त्यांच्या समर्थक मिञमंडळीसह भाजपा त सामील झाले. या प्रसंगी अॅड प्रविण तिडके, रामदास पा. गांवडे, माधव मानकर, अमोल नेरकर, निशांत तिडके, गिरीश देवरणकर, राजेंद्र डाबरे, मिलींद बानोकार, मकरंद राजुरकर, गजानन नाकट, कैलास बोईनुरकर, आदित्य कुकडे, मनीष गोलाणी, आकाश नारखेडे, निखील, हर्ष विश्वकर्मा इत्यादींच्या उपस्थीतीत सबका साथ सबका विकास या हाकेला प्रतीसाद देत प्रवेश केला.
मा. तेजराव पाटील व लोकप्रीय खासदार सजंय धोञे यांचे हस्ते जिल्हा ओबीसीचे मंचीतराव पोहरे यांनी ओबीसी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारीची धुरा योग्य टायमींग साधत दिल्यामुळे तिडके परीवाराची सर्व समाजाप्रती असलेल्या सामाजिक बांधीलकीचा भाजपास पुरेपुर लाभ मिळेल. या प्रसंगी हिवरखेड भाजपा रमेश दूतोंडे शहर अध्यक्ष प्रविन येऊल अनिलदादा कराळे मनिष राठी किरण सेदानी रवि मानकर गजानन भटकर दिलीप नाठे विनोद ढबाले मगेंश मोरौकार सूधाकर मानकर सुधा डालके बजंरग तिडके तसेच अकोला शहराध्यक्ष मा. किशोर पा मांगटे, राजुभाऊ नागमते यांनी कृष्णादादा तिडके यांचे नियुक्तीबद्दल अभिंनदन केले आहे.
याप्रवेशाने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण होऊन भाजपा आणखी मजबूत झाल्याचे मतदार संघात दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
अधिक वाचा : खासदार धोत्रे यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील ५१ कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola