• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्या अकोटात बारी समाजाचा भव्य मेळावा

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांना पडला छत्रपतींचा विसर – शिवप्रेमींचे न.प.ला निवेदन
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (प्रतिनिधी) : शहरातील अकोट अंजनगाव रोड स्थित संत रूपलाल महाराज मंगल कार्यालयात १३ मार्च सकाळी ११ :३० वा अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात बारी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बारी समाज मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी देविदास मिसाळ तर प्रमुख पाहुण्यामध्ये आ.बळीराम सिरस्कार माजी आ.हरिभाऊ भदे माजी राज्यमंत्री दशरथ भांडे जिल्हाध्यक्षप्रदीप वानखडे जि.प.अध्यक्ष सौ.संध्या वाघोडे, दिपक गवई, ज्ञानेश्वर सुलतानाने, सैफुल्लाखाॅ, सौ प्रभा सिरसाट, सौ. शोभा शेळके, जमील उल्ला खाॅ पठाण, प्रा. धैर्यवध॔न फुंडकर, काशिराम साबळे, आशा इंगळे, राजेंद्र पातोडे, बळीराम चिकटे, सौ. आशा ऐखे, रामदास मालवे यांची उपस्थिती राहिल. विशेष अतिथीमध्ये राहुल अहिरे, प्रभाकरराव मानकर, संदिप आग्रे, संदिप इंगळे, सौ सुनिता हिरोळे, सौ प्रतिभा भोजने, शैलेश धांडे, अशोक दारोकार, सौ मंदा घोडेस्वार, मो. नुरजम्मा मो आदील, अ. अबरार अ.वाहाब इरफान अली मिरसाहेब, सै शरीफ राणा, सुभाष तेलगोटे,सौ सूर्यकांता घनबहादुर, सचिन झापरडे, सौ. अंजली तायडे, सौ. सुनिता कासदे, यांची उपस्थिती राहिल. बारी समाज मेळाव्याचे आयोजक माजी जि.प. उपाध्यक्ष सुभाष रौंदळे माजी उपसभापती रमेश अकोटकर, दिपक बोडखे, सिध्देश्र्वर बेराड, मधूकर पोके, गजानन धरमे, विनोद अस्वार, रामकृष्ण मिसाळ, प्रल्हाद ताडे, मनोहर ताडे, सौ आशा हागे, सौ. अंजली नाठे, रामदास हागे, सौ दिपमाला दामदर,भगवान हागे, अंजली नाठे, डाॅ पांडूरंग धांडे, विलास पेटले,योगेश हिस्सल, हे असून मेळाव्यात जास्तीत जास्त मोठया संख्याने उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हा बारी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक वाचा : अॅड .बाळासाहेब आंबेडकर हेच खरे शिवरायांच्या विचाराचे वारसदार – प्रा.गोविंद दळवी

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोट पोलिसांनी २२ हजाराचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त

Next Post

भाजयुमो तेल्हारा शहर कार्यकारणी जाहीर

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
तेल्हारा

भाजयुमो तेल्हारा शहर कार्यकारणी जाहीर

वर्ल्ड वाइड वेब (WWW) ३० वर्षांचे झाले, गुगलचे डूडल

वर्ल्ड वाइड वेब (WWW) ३० वर्षांचे झाले, गुगलचे डूडल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.