तेल्हारा हत्याकांड प्रकरणी चोवीस तासात होणार चित्र स्पष्ट !

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथील संभाजी चौक येथे झालेल्या हत्याकांड प्रकरणाच चित्र तेल्हारा पोलिसांचा तपास बघता चोवीस तासात स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. तेल्हारा येथील संभाजी चौक येथील रहिवासी रमेश हागे ५० यांची त्याच्या घरासमोरील झोपडीत हत्या झाल्याची बाब काल सकाळी उघडकीस आली होती.त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती.सदर घटना पोलिसांना माहिती पडताच तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास … Continue reading तेल्हारा हत्याकांड प्रकरणी चोवीस तासात होणार चित्र स्पष्ट !