• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

Jammu blast : जम्मू बसस्टँडवर ग्रेनेड हल्ला, 23 जखमी

Pragati B by Pragati B
May 15, 2020
in ठळक बातम्या, Featured
Reading Time: 1 min read
77 2
0
Jammu blast : जम्मू बसस्टँडवर ग्रेनेड हल्ला, 23 जखमी
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

जम्मू : जम्मूच्या बस स्टॅँडवर काही वेळापूर्वी झालेल्या एका बाँबस्फोटात 23 लोक जखमी झाले आहेत. जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक तेजेंदर सिंह यांनी बीबीसी हिंदीसाठी कार्यरत पत्रकार मोहित कंधारी यांना सांगितलं की 11.45 वाजता हा हल्ला झाला आणि यात 23 लोक जखमी झाले.

पोलिसांनुसार हल्लेखोर घटनास्थळी ग्रेनेड टाकून पसार झाले. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे, पण ते सध्या धोक्याबाहेर आहेत. शशी कुमार नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने मोहित कंधारी यांना सांगितलं, “आमची इथे फळांची हातगाडी आहे. खूप जोरदार स्फोट झाला. कुणी म्हणालं टायर फुटला तर कुणी म्हणालं की बाँबस्फोट झाला. मग कळलं की काही लोक जखमी झाले आहेत. आम्ही त्यांना ताबडतोब गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. तोवर पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते.”

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जम्मू विभागाच्या पोलीस महानिरिक्षकांनी सांगितलं की, काही संशयितांनी नवीन बस स्टँडवर उभ्या असलेल्या एका बसच्या बाहेर ग्रेनेड फेकल. ज्यात बस बाहेर उभे असलेले लोक जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात पंजाब रोडवेजच्या बसचं नुकसान झालं आहे. या बसमध्ये बसलेले काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्याशिवाय आजूबाजूचे काही लोकही जखमी झाले आहेत.

अधिक वाचा : घातक हत्यारा सह सराईत गुन्हेगार अटक, बाळापूर पोलिसांची कामगिरी !

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

तळेगाव बाजार येथील प्रसिद्ध श्री सोमेश्वर महाराज यात्रा संपन्न

Next Post

महिला दिन विशेष – घरसंसार सांभाळून कृष्णाई मल्टिसर्व्हिसेस चा कारभार सांभाळणाऱ्या विद्या म्हसाळ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महिला दिन विशेष – घरसंसार सांभाळून कृष्णाई मल्टिसर्व्हिसेस चा कारभार सांभाळणाऱ्या विद्या म्हसाळ

महिला दिन विशेष - घरसंसार सांभाळून कृष्णाई मल्टिसर्व्हिसेस चा कारभार सांभाळणाऱ्या विद्या म्हसाळ

बोर्डी येथील जि प प्राथ वरिष्ठ शाळेच्या बाधंकामात घोटाळा…

बोर्डी येथील जि प प्राथ वरिष्ठ शाळेच्या बाधंकामात घोटाळा...

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.