• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

व्यावसायिकाने घेतली खदानीत उडी!

Pragati B by Pragati B
May 15, 2020
in अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
व्यावसायिकाने घेतली खदानीत उडी!
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : सिंधी कॅम्प परिसरातील एका संशयीत व्यक्तीने सरकारी गोदामासमोरील खदानीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी पोलिसाना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अग्नीशमन विभागासह संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक दाखल झाले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात या दोन्ही पथकाला यश आले नव्हते.

सिंधी कॅम्प परिसरातील मोहन जासुजा (वय २८) या हार्डवेअरचे दुकान असलेल्या व्यावसायिकाने सरकारी गोदामा समोरील असलेल्या खदानीत दुपारी एक वाजता दरम्यान उडी आत्महत्या केल्याची माहिती परिसरातील काही प्रत्यक्षदर्शी बघ्यांनी दिली. याप्रकरणी खदान पोलिसाना माहिती देताच अग्नीशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी दीड वाजतापासून कर्मचारी मृतदेह शोधण्याचे कार्य करित होते. मात्र, त्यांना अपयश आल्याने पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. हे पथक विविध यंत्र सामुग्रीसह सायंकाळी ७ वाजता दरम्यान घटनास्थळावर पोहचले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

खदानीच्या काठावर आढळली दुचाकी –
खदानीत उडी घेणारे सिंधी कॅम्प परिसरातील मोहन जासुजा हेच आहेत. याची खातरजमा खदानीच्या काठावर एम. एच. ३० एक्स ७२१८ क्रमांकाची स्कुटी आढळून आल्याने झाली. कारण घटनास्थळी हजर असलेले मृतकाचे मोठे भाऊ राजेश जासुजा यांनी ही मोहन याचीच स्कुटी असल्याचे सांगितले. या स्कुटीमध्ये मोबाईलही आढळून आला.

बघ्यांची गर्दी –
घटनास्थळी दुपारी दीड वाजतापासून बघ्यांनी गर्दी केली होती. खदान पोलिसांसह अग्नीशमन विभागाचे फायरमन अशोक प्रधान, विश्वनाथ ढगे, मोहम्मद रिजवान, पंकज पोफळी आणि चालक पंकज जयस्वाल यांनी मृतदेह काढण्याचे कार्य केले. मात्र, रात्री उशीरापर्यंत मृतदेह काढण्यात यश आले नव्हते.

अधिक वाचा : ब्रेकिंग- तेल्हारा पंचायत समितीच्या क्वाटर मध्ये २३ वर्षीय युवकाची आत्महत्या

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

आरटीओ कार्यालयासाठी भाडेतत्वावर जागा; इमारत जुनी असल्याने नवीन जागेचा शोध सुरू

Next Post

नवनिर्वाचित CEO यांच्या हस्ते लघु उद्योग करणाऱ्या दिपालीताई देशमुख ह्यांना PMSYM कार्ड

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
नवनिर्वाचित CEO यांच्या हस्ते लघु उद्योग करणाऱ्या दिपालीताई देशमुख ह्यांना PMSYM कार्ड

नवनिर्वाचित CEO यांच्या हस्ते लघु उद्योग करणाऱ्या दिपालीताई देशमुख ह्यांना PMSYM कार्ड

suiside

महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्याची पोपटखेड धरणात आत्महत्या !

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.