• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

आरटीओ कार्यालयासाठी भाडेतत्वावर जागा; इमारत जुनी असल्याने नवीन जागेचा शोध सुरू

Pragati B by Pragati B
May 15, 2020
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
आरटीओ कार्यालयासाठी भाडेतत्वावर जागा; इमारत जुनी असल्याने नवीन जागेचा शोध सुरू
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासाठी नव्याने शोध सुरू झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची शाळा आरटीओ कार्यालयाला खाली करावी लागणार आहे. शासनाने दिलेल्या जागेवर अद्यापही इमारत झालेली नाही. नव्या इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून ही इमारत ग्रीन बिल्डिंगनुसार बनविण्यात येणार असल्याचे समजते.

उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालय हे महापालिकेच्या शाळेत सुरू आहे. या शाळेची इमारत जीर्ण झालेली असली तरीही तत्कालीन महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ही शाळा भाडेतत्त्वावर आरटीओ कार्यालयाला दिली. शाळा भाडेतत्त्वावर देतांना वरिष्ठ विभागातून कुठलीच परवानगी घेण्यात आली नसल्याचे समजते. येथे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अपघाताची केव्हाही दुर्घटना घडू शकते. अशी इमारत असल्याने या संदर्भात एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या इमारतीचा करार पुन्हा करण्यात येऊ नये असे, असल्याने आरटीओ कार्यालयातर्फे आता नवीन जागेचा शोध सुरू झाला आहे. आरटीओ कार्यालयाला ही जागा १८ मे २०१९ पर्यंत रिक्त करावी लागणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नवीन इमारतीसाठी असलेला प्रस्ताव हा गेल्या दोन वर्षापासून पूर्णत्वास आलेला नाही. आरटीओ विभागाला जवळपास साडे अकरा एकरची जागा गेल्या तीन वर्षांची प्राप्त झाली होती. परंतु, अद्यापही या जागेवर इमारत बांधकामाचा मुहूर्त किंवा नकाशा सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळालेला नाही. त्यामुळे आता या जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीत नव्याने बदल करण्यात आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धिवरे यांनी सांगितले. ही इमारत ग्रीन बिल्डिंगच्या नियमानुसार बांधण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसा प्रस्तावही अमरावती मुख्य अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावावर लवकरच योग्य निर्णय झाल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा : बार्शिटाकळी येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न 

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोला जिल्ह्यातील शहापूर परिसरात आढळला पट्टेदार वाघाचा मृतदेह

Next Post

व्यावसायिकाने घेतली खदानीत उडी!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
व्यावसायिकाने घेतली खदानीत उडी!

व्यावसायिकाने घेतली खदानीत उडी!

नवनिर्वाचित CEO यांच्या हस्ते लघु उद्योग करणाऱ्या दिपालीताई देशमुख ह्यांना PMSYM कार्ड

नवनिर्वाचित CEO यांच्या हस्ते लघु उद्योग करणाऱ्या दिपालीताई देशमुख ह्यांना PMSYM कार्ड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.