• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

भाजयुमो तेल्हारा शहर अध्यक्षपदी आकाश फाटकर

Pragati B by Pragati B
May 15, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
भाजयुमो तेल्हारा शहर अध्यक्षपदी आकाश फाटकर
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- भारतीय जनता युवा मोर्चा तेल्हारा शहर अध्यक्ष पदी आकाश फाटकर यांची नियुक्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात यांनी अकोट येथील पक्षाच्या आयोजित बैठकीत केली.

अकोट येथे अकोट विधानसभेची आढावा बैठक भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकी मध्ये भाजयुमो च्या तेल्हारा शहर अध्यक्ष पदी आकाश फाटकर यांची नियुक्ती तेजराव थोरात यांनी केली. आयोजित बैठकीला जिल्हा सरचिटणीस डॉ बाबुराव शेळके, अकोट विधानसभा विस्तारक श्रीकृष्ण मोरखडे, बाळासाहेब भांडे भाजप, अकोट तालुका अध्यक्ष राजेश रावनकार, भाजप तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. संजय शर्मा, अकोट शहराध्यक्ष कनक कोटक, तेल्हारा शहर अध्यक्ष ओम सुईवाल, अकोट नगराध्यक्ष हरिणारायन माकोडे, नगराध्यक्ष जयश्रीताई पुंडकर, तालुका सरचिटणीस पुजाजी मानकर, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस लखन राजनकर, भाजयुमो तालुका अध्यक्ष सतिश जयस्वाल, तालुका अकोट शहर अध्यक्ष मनोज चंदन, नगरसेवक मंगेश पटके, पंकज देशमुख, सरचिटणीस राहुल, झापर्डे सागर नेरकर, अक्षय सुरे, विठ्ठल मामनकार, शिवप्रसाद घोडेस्वार, गणेश भटकर, सागर जऊळकार, निलेश निवाने, श्याम खारोडे, नितीन मानकर, मनोहर फाटकर, मंगेश मानकर, खिलेश सायाणी, संजय ठाकरे, आदी उपस्तीत होते. आकाश फाटकर यांच्या नियुक्ती मूळे तेल्हारा शहरात युवा वर्गात नवचैतन्य व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अधिक वाचा : रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी संकेत दुर्योधन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी संकेत दुर्योधन

Next Post

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान लाहोरकडे रवाना, अभिनंदन च्या स्वागतासाठी वाघा बॉडर सज्ज

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान लाहोरकडे रवाना, अभिनंदन च्या स्वागतासाठी वाघा बॉडर सज्ज

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान लाहोरकडे रवाना, अभिनंदन च्या स्वागतासाठी वाघा बॉडर सज्ज

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांचे हाल लोकजगारचे तहसीलदारांना निवेदन

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांचे हाल लोकजगारचे तहसीलदारांना निवेदन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.