• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली

Pragati B by Pragati B
February 27, 2019
in ठळक बातम्या, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

श्रीनगर : पाकिस्तानची तीन विमाने आज, बुधवारी (दि.२७) जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसली. मात्र, भारतीय हवाई दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने पाकिस्तानची विमाने पिटाळून लावण्यात यश आले आहे.

सीमारेषेचे उल्लंघन करत पाकिस्तानने आपली विमाने घुसवली आहेत. यावेळी भारतीय हद्दीत पाकिस्तानी विमानांनी बॉम्ब टाकले असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसल्यानंतर त्यांना हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, परत जात असतानाही पाकिस्तानी विमानांनी बॉम्ब फेकले आहेत. या घटनेमुळे कोणत्याही प्रकारची जीवित अथवा अन्य कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमधील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाचे विमान बडगाम जिल्ह्यात कोसळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर, जम्मू आणि लेह विमानतळावरून नागरी विमान उड्डाणं वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीच्या पार्श्वभूमीवर या तीन विमानतळावरील वाहतूक तूर्त बंद ठेवण्यात आली असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने तिन्ही दल प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे.

अधिक वाचा : पुलवामाचे उत्तर : भारताने पीओकेमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर केला 1000 किलो बॉम्बचा हल्ला

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

भारतीय वायुसेनेच्या कारवाईनंतर भीम युवक संघटनेचा डीजेच्या तालावर नाचत जल्लोष

Next Post

अडसूळ ते तेल्हारा मार्गाची दयनीय अवस्था : सा.बा. मुख्य अभियंता यांना निवेदन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अडसूळ ते तेल्हारा मार्गाची दयनीय अवस्था : सा.बा. मुख्य अभियंता यांना निवेदन

अडसूळ ते तेल्हारा मार्गाची दयनीय अवस्था : सा.बा. मुख्य अभियंता यांना निवेदन

Rape

मर्जीने सोबत राहिले अन् युवतीवर झाला बलात्कार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.