• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

भारतीय वायुसेनेच्या कारवाईनंतर भीम युवक संघटनेचा डीजेच्या तालावर नाचत जल्लोष

Pragati B by Pragati B
February 27, 2019
in अकोला जिल्हा, अकोला
Reading Time: 1 min read
79 0
0
भीमशक्ती युवक संघटना
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवादी तळांवर भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील भीमशक्ती युवक संघटनेने डीजेच्या तालावर नाचत जल्लोष केला. यावेळी देशभक्तीपर गीते वाजवून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निरुपा चौकात आज सायंकाळी आनंद साजरा केला.

वायुसेनेने दहशतवादी तळावर हल्ला करून पाकिस्तानला धडा शिकवल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या हल्ल्यात शेकडो दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याने पुलवामा येथील भारतीय सैनिकांच्या हत्येचा बदला घेतल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, देशभरात विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्यातर्फे या हल्‍ल्‍याचा आनंद साजरा केला.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

भीमशक्ती युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट डीजेवर देशभक्तीपर गीत वाजवून नृत्य केले. यावेळी राष्ट्रध्वज हातात घेऊन आनंद साजरा करण्यात आला. यावेळी नेहरू पार्क चौकामध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही कोंडी दूर करत जल्लोष करणाऱ्यांचे अप्रत्यक्षरित्या समर्थनच केले. या आनंदामध्ये भीमशक्ती युवक संघटनेचे जीवन डिगे, जगदीश भोगल, सोनू खडसे, संदीप तायडे, सोनू वरुडकर, विजय तायडे, विजय पिंपळकर, अजय सुरडकर, सुबोध गवई यांच्यासह आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  : कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत जगद्गुरु तुकाराम महाराज जयंतीनिमित्त बेलखेड येथे विनम्र अभिवादन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

ब्रेकिंग- तेल्हारा पंचायत समितीच्या क्वाटर मध्ये २३ वर्षीय युवकाची आत्महत्या

Next Post

पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली

पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली

अडसूळ ते तेल्हारा मार्गाची दयनीय अवस्था : सा.बा. मुख्य अभियंता यांना निवेदन

अडसूळ ते तेल्हारा मार्गाची दयनीय अवस्था : सा.बा. मुख्य अभियंता यांना निवेदन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.