तेल्हारा (विशाल नांदोकार): शहरातील माऊली ग्रुपच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करून हातर्पण करण्यात आले. यानंतर माऊली ग्रुपचे सदस्य विशाल जळमकर यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी माऊली ग्रुपचे दत्तराज गावंडे, एस के सर, विशाल नांदोकार, बंटी फोकमारे, वैभव फोकमारे, विशाल जलमकार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विशाल नांदोकार तर आभारप्रदर्शन बंटी फोकमारे यांनी केले.
अधिक वाचा : शिवजयंती साधेपणाने करून जय बजरंग प्रतिष्टान ने केले रुग्णांना फळ वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola