अकोट (मनीष वानखडे) : पुलवामा-काश्मिर येथे भारतीय सैन्य दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४२ सैनिकांना वीरमरण आले. या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना अकोला जिल्हातील अकोट तालूक्यात येणार्या देवरी गावामद्धे मूक्ताबाईच्या मंदीरापासून तर जाग्रूत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या शीव मंदीरापर्यंत बीना चप्पल पाई चालून व हातात कँंन्डल घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी व गावकर्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहुन व मौन पाळुन दीली श्रद्धांजली व गावातील काही प्रतीष्ठीत नागरीकांनी आपल्या भाषणातुन शहीद सैनिकांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच देवरी येथून २ कीमी अंतरावर असलेल्या देवरी फाट्यावर सूद्धासर्व दूकाने बंद ठेऊण नागरीकांनी तीथे पन गोळा होऊन श्रद्धांजली दिली.
या कार्यक्रमास सरपंच महादेव खंडारेम, ऊपसरपंच वीशाल गायकवाड, माजी ऊपसरपंच डाँ.योगेष गायकवाड, महादेव कवळकार, नवनीत वानखडे, अक्षय वाघोडे, मोहन आतकड, गणेश बोरचाटे, वैभव वाघोडे, मनीष ठाकूर, आदिसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : तेल्हारा येथे कँन्डल मार्च काढून शहीद जवानांना वाहण्यात आली श्रध्दांजली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1