तेल्हारा (प्रतिनिधी) : 17 फेब्रुवारीला लोकजागर मंचच्या कार्यालयात अनिल गावंडे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आलेल्या बैठकीत राजेश का यांची शहर अध्यक्ष पदी विकास अंभोरे यांची कार्याध्यक्ष पदी तर गजानन गायगोळ यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी गोपाल जळमकार जिल्हा कार्याध्यक्ष, रामाभाऊ फाटकर, सुरेश जवकार, विठ्ठल राऊत निलेश जवकार, विनोद सित्रे, शेषराव देशमुख, शुभम टिकार, विठ्ठल मामनकार, गणेश बोडख, शरद हागे, निखिल कोल्हे, प्रजवल जामोदे, राहुल कोरडे, शुभम बरडे, राहुल भीवटे, शुभम तायडे, रवी इंगळे, तुषार ठाकूर, नितीन मानकर, किशोर डामरे, विक्की खोटरे, नंदू पाटने इत्यादीची उपस्थिती.
अधिक वाचा : लोकजागर मंचातर्फे शिवजयंतीच्या पर्वावर बालशिवाजी वेशभूषा स्पर्धा,शिव अभिवादन सोहळा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola