• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पाकिस्तानला ठेचा,देशद्रोह्यांना शोधा देशभक्त नागरिकांची पंतप्रधानांकडे मागणी 

Editor by Editor
May 30, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
पाकिस्तानला ठेचा,देशद्रोह्यांना शोधा देशभक्त नागरिकांची पंतप्रधानांकडे मागणी 
12
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी): जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान ला ठेचून ,देशद्रोह्यांना शोधून कडक कारवाई करण्यात यावी अशा मांगणीचे निवेदन 16 फेब्रुवारी ला देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांना तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत प्रसन्न पप्पूसेठ सोनटक्के या लहान मुलाच्या हस्ते देण्यात आले तसेच पाकिस्तान च्या निषेधार्थ तेल्हारा शहर सर्वांनी कडकडीत बंद ठेवले

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले या घटनेमुळे देश हळहळला आहे आता बदला घेण्यासाठी पाकिस्तान ला ठेचण्याची वेळ आली आहे तसेच आतंकवादयाना आश्रय देणाऱ्या देशद्रोह्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे मोठ्या प्रमाणात स्फोटकं स्थानिक मदतीशिवाय आणणे शक्य नाही त्या मुळे दहशतवाद विरोधात व देशद्रोह्यांन विरोधात एकजूट होण्याची आवश्यकता आहे व त्याच्यांवर ठोस भूमिका घेऊन कारवाई करण्यात यावी या साठी संपूर्ण देश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तरी आपण पाकिस्तान वर सर्वच बाबतीत निर्बंध लावून पाकिस्तान ला धडा शिकवून आजपर्यंत देशद्रोह्यांन पासून झालेले व होणारे नुकसान ताडण्यासाठी देशद्रोह्यांनचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मांगणी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या कडे तहसीलदार मार्फत देशभक्त नागरिकांनी निवेदन देऊन केली .

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

या वेळी गजानन मोरखडे,प्रहार चे जिल्हा अध्यक्ष तुषार पुंडकर,युवा क्रांती विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर, शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे,काँग्रेसचे अनंत सोनमाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिलीप पिवाल, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सतीश जैस्वाल,युवासेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे ,विवेक खारोडे,नगर सेवक विक्की मल्ल, गोवर्धन पोहरकार, निलेश धनभर ,मंगेश ठाकरे, सुमित गंभीरे,शेखर भूजबले,राहुल झापर्डे,विशाल फाटकर, निलेश जवकार, विशाल नांदोकार राजेश वानखडे, प्रवीण वैष्णव,विशाल भूजबले, विठ्ठल मामनकार,शाम खारोडे,चंद्रकांत मोरे,पपुसेठ सोनटक्के, संतोष राठी,संतोष साबळे, राम वाकोडे,महेमुदभाई कुरेशी,सचिन महल्ले,मनीष गोयनका, गौरव बावस्कर, गणेश शर्मा , इत्यादी सामाजिक व राजकिय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते आज पाकिस्तान ने घडवून आणलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तेल्हारा शहर कडकडीत बंद देवण्यात आले भारत माता की जय वंदे मातरम,नारे देण्यात आले तसेच पाकिस्तान च्या विरोधात नारे देण्यात आले

Previous Post

अतिरेक्यांच्या पुतळ्याची प्रेत यात्रा काढून शिवसेनेने केला निषेध

Next Post

तळेगाव बाजार शिक्षक आत्महत्या प्रकरणी मुख्याध्यापकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
शिक्षक आत्महत्या प्रकरणी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

तळेगाव बाजार शिक्षक आत्महत्या प्रकरणी मुख्याध्यापकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

तेल्हारा येथे कँन्डल मार्च काढून शहीद जवानांना वाहण्यात आली श्रध्दांजली

तेल्हारा येथे कँन्डल मार्च काढून शहीद जवानांना वाहण्यात आली श्रध्दांजली

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.