अकोला (प्रतिनिधी) : आज स्थानिक शिवाजी चौक येथे कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद भयाद हल्ल्यात शहिद जालेल्या CRPF च्या जवानांना सर्वप्रथम श्रधांजली देण्यात आली. तेथे पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देऊन पाकिस्तानचे पंतप्रधान ईमरान खान यांच्या प्रतीकात्मक पुतला जालनयत आला तसेच पाकिस्तानचा जाहिर निषेद करण्यात आला.
या वेळी श्रधांजली देत दुःखद भावना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा दिलीप बोचे व महिला आघाड़ी जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने, युवसेना विस्तारक राहुल कराले, तालुका प्रमुख शाम गावंडे , आदिवासी तालुका प्रमुख सुभाष सुरत्ने, जिल्हा उप संघटक विक्रम जायले, जिल्हा परिषद सदस्य डॉ प्रशांत आधौ , न्यानेश्वर ढोले, गोपाल कावरे , अमोल बदरखे, तालुका संघटिका उषाताई गिरनाले, संगीता सावरकर, सोपान पोहरे, विशाल चौधरी , गणेश चंडालिया, विजय भारसाकले, अजय लेलेकर, कृष्णाभाऊ उजिले, रामचंद बुंदेले , महादेवराव सातपुते, निलेश गौड़, गणेश डावर, सुरेश शेन्डोकर, सुधीर ठाकरे, प्रणव चोरे, दुशान्त वानखड़े, सचिन वानखड़े, राजेश सोलंके, अमोल पालेकर, संतोष बुंदेले, रोशन मसराम, शंकर दतिर, अतुल पांडे, सचिन सुपलकर, नरेंद्र वसु, गजानन जायले, देवानंद मोरे, कमल भास्कर, पवन बोन्द्रे , अरुण नारे, बापूराव गाडगे, नितिन काकड़, शिवा पालखडे , भूषण चौधरी , यश नले प्रफुल्ल बोरकुटे दीपक शेन्दूरकर गौरव हिंगेन्कर राजू कदम गणेश ओलंबे, अभिषेक वालेकर, गोविंद चावरे, श्रीहरि भोम्बरे, आशीष उकलकर, पंकज बदरखे, गणेश कुलट, निखील ठाकुर, प्रशांत एऊल, दिलीप कराले , गणेश वनकर, अनिल ताले , गणेश डाले , दिनेश आवारे, गोपाल श्रीवास्तव, अनिल परंजले, दिनेश बोचे प्रतीक रोकड़े शुभम बोचे नारायण दीघोले निलेश चौहान मदन जुलेकर, राजेश खंडार, शिवा पाचपोहे, सूरज धुराते, प्रदुम्न दिक्कर , प्रशांत थोरात, सय्यद नासिर, प्रफुल्ल साबले, संकेत चौधरी, हनुमंत चौधरी , पंकज पालेकर, ओम महासल, आशीष जायले, मयुर गीते, राहुल तायड़े, सहदेव ज़ामरे, विष्णु टेकडे, पिन्टु वानखडे, आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित हाेते.
अधिक वाचा : चौहट्टा बाजार पोलीस चौकीसमोर दोन दुकाने फुटले!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola