तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे धम्म देसना कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते यात कार्यक्रमा चे मुख्य मार्ग दर्शक म्हणून भदंत ज्ञान ज्योती हे बोलतहोते पुढे बोलताना भदंत यानी आतचे तेली माळी कोळी कुनबी लिगायत समाज बौद्ध धम्माचा भाग होता पंढरपुर येथील विठ्ठला चे मदिर आणी अयोध्या मधिल राम मंदीर हे राजा अशोकाच्या काळातील 84हजार विहार पैकिच बुद्ध विहार असे त्यानी आपल्या प्रवचना तून सांगितले तसेच बुद्धाच्या मैत्री भावना वाढीव लावल्यास जगाचे कल्याण होईल भगवंता चा धम्म्ं हा विज्ञानाच्या सिहासंनावर विराजमान झालेला असून पंचशीलाचे आचरण केल्यास जिवन सुखमय होते असे पवित्र विचार बुद्ध वाणी आहेत असे त्यानी आपल्या प्रवचना तून उपासक उपसिका याना सांगितले यावेळी सुरुवातीला भव्य दिव्य वाहना तून भदंत ज्ञानज्योती याच्या सह भन्ते विनयपाल स्थविर त्याचा पुर्ण संघ आदि याच्या उपस्थिती मध्ये मिलिंद नगर तेल्हारा येथून भिक्षु संघा सह उपासक उपसिका यानी धम्मरैली काढण्यात आली रैली मध्ये ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात आलेले युवक युवती यांचा विशेष सहभाग होता या धम्म रैली मध्ये मिलिंद नगर इंदिरा नगर पंचशील नगर सिद्धार्थ नगर कपिल वस्तू नगर मधिल उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होतेया रैली चा समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे करण्यात आला या कार्यक्रमांचे यशस्वी साठी मिलिंदमित्र मन्डळ सम्यक फाऊंडेशन रमाई फाऊंडेशन प्रबुद्ध फाऊंडेशन पंचशील मित्रमंडळ प्रज्ञावंत बुद्ध विहार समिती सह तेल्हारा शहरातील तालुक्यातील बोद्ध मन्डळ तेल्हारा यानी धम्म देसना यशस्वी होण्या साठी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : बेलखेड येथे तालुक्यातील वंचित रेशन कार्ड धारकांसाठी युवासेनेच्या सेवा शिबिराचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola