• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

युवासेना शाखा चे बेलखेड येथे जल्लोषात उदघाटन

Team OurAkola by Team OurAkola
May 16, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
युवासेना शाखा चे बेलखेड येथे जल्लोषात उदघाटन
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) : युवासेना तेल्हारा तालुका च्या वतीने बेलखेड येथे युवासेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. युवासेना विस्तारक तथा उपजिल्हा प्रमुख राहुल भाऊ कराळे, युवासेना सरचिटणीस अकोला जिल्हा राजेश पाटील, युवासेना जिल्हा प्रवक्ता सचिन थाटे, युवासेना तालुका प्रमुख मुन्ना पाथ्रीकर, जि प सर्कल प्रमुख अंकुश बुरघाटे, शहर प्रमुख राम वाकोडे ,शिवसेना प स सर्कल प्रमुख संजय भाऊ, भोपळे, शिवसेना शाखा प्रमुख गजानन माळोकार, उपतालुका प्रमुख रोहित धामोडे, जि प सर्कल प्रमुख गोलू राऊत, अंकुश कुलट प्रज्वल मोहोड यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना उपतालुका प्रमुख *निलेश उमाळे यांच्या नेतृवात युवासेनच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.

आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका मध्ये शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे साठी युवासेना तेल्हारा तालुक्याच्या वतीने युवासेना झंझावात कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण तेल्हारा तालुक्यामध्ये युवासेनेच्या शाखांचे उदघाटन व संघटन सुरू आहे. यावेळी प्रसाद देशमुख ,सौरभ कापसे ,युवासेना शाखाप्रमुख मा. धीरज वानखडे, उपशाखाप्रमुख कौस्तुभ कुलकर्णी, पं.स. सर्कल प्रमुख रामदादा धुमाळे, सचिनभाऊ सदाफळे, हर्षल नागपुरे, पवन तायडे, सोहमभाऊ वानखडे, शुभम येनकर, मनीष नागपुरे, मंगेश इंगळे, शिवा राखोंडे, श्याम गिर्हे, वैभव उगले, अनिकेत सदाफळे, चंद्रकांत बेंदरकार, रोशन शेंदुरकार, श्याम अढाऊ, रमेश राखोंडे, क्षितिज उगले, गोपाल सदाफळे, अमोल शिरेकार, पंकज गावंडे, पवन परमाळे, मयुर अढाऊ, गौरव पारिस्कार, तेजस घाटे, पुरुषोत्तम अढाऊ इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

अधिक वाचा : तुदगांव येथे सुरक्षा बिमा योजना शिबीर संपन्न

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

वारकऱ्यांचा धारकरी निर्माण करणारे : क्रांतिकारी संत तुकाराम महाराज

Next Post

बेलखेड येथे तालुक्यातील वंचित रेशन कार्ड धारकांसाठी युवासेनेच्या सेवा शिबिराचे आयोजन

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
तेल्हारा

बेलखेड येथे तालुक्यातील वंचित रेशन कार्ड धारकांसाठी युवासेनेच्या सेवा शिबिराचे आयोजन

बेलखेड

कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत जगद्गुरु तुकाराम महाराज जयंतीनिमित्त बेलखेड येथे विनम्र अभिवादन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.