अकोला(प्रतिनिधी)- जेष्ठ समाजसेवक मा अण्णा हजारे याच्या उपोषणाच्या सर्मथनार्थ अकोला येथे जील्हाधिकारी कार्यालय समोर गेल्या चार दिवसा पासुन समाजसेवक मा गजानन हरणे याचे उपोषण सुरू होते . मा अण्णा च्या जनलोकपाल , लोकआयुक्त , शेतकरी ,गोर गरीब जनहीताच्या विविधी मागण्या शासनाने माण्या केल्या मुळे मा आण्णानी आपले उपोषण सोडले त्यामुळे गजानन हरणे यांनी सुध्दा आपले उपोषण सोडले .
गेल्या 1998 पासुन गजानन हरणे हे अण्णाच्या सर्मर्थनारत 22 वेळा आमरण उपोषण बसले होते ज्या ज्या वेळी अण्णा हजारे उपोषण करत त्या त्या वेळी गजानन हरणे यानी अकोला येथे आमरण उपोषण केले आहे . व ते उपोषण यशस्वी केले आहे . अशा उपोषणमहर्शी गजानन हरणे यांच्या उपोषणाची सांगता रक्तदान सम्राट जेष्ठ समाजसेवक सुरेश राऊत , शिवसेना नेते विजय मालोकार, समाजसेवक डॉ़ दत्ता देशमुख , शेतकरी जागर मंचचे संयोजक प्रांशात गांवडे, संजय पाठक राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय ग्राहक संघटना माहाराष्ट्र , Iनिर्भय बनो जनआदोलनाचे डॉ .कूष्णकांत वक्टे , प्रमोद धर्माळे , शेख अन्सार , दै महासागर चे संपादक पुरूषोतम ढोले , युवा साहित्यीक संदिप देशमुख , प्रहार सेनेचे संस्थापक डॉ . धनंजय नालट , बचपन बचाव संघटनेचे अध्यक्ष बालु पाटील, संजय वानखडे सचिव ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र , कॉग्रेस पषाचे महाराष्ट्राचे प्रवक्ता डॉँ सुधीर ढोने, सैयद वारीफ ,आंनद गोठाकडे आंनद प्रतिष्ठानचे अंध्यक्ष , रणजीत महल्ले , डॉ . पुरूषोतम दातकर, आदी अनेक गनमान्य मान्यवराच्या उपस्थीती गजानन हरणे यांनी आपल्या अन्नत्याग आदोलनाची ज्यूस पिऊन व सर्वाणा पेठे वाटाऊ उपोषणाची सांगता करण्यात आली . या वेळी गजानन हरणे यांनी सर्व सहकार्य करणाऱ्या संघटनेच्या पदाधीकारी , सामाजीककार्यकते , पत्रकाराचे प्रशासनाचे आभार मानले हे आदोलन यशस्वी करणान्यासाठी परिषम घेणारे आंनदराव गोळाकडे, प्रमोद धर्माळे, नरेद्र पुनकर , डॉ .कूष्णकांत वक्टे , संतोष डोलारे , डॉ गजानन माळी , तेजराव नरवाडे , सौ युगेश्वरी हरणे , पदमाकर लाडे , जी टी . राऊत , माणीक देशमुख यांच्या सह अनेकानी प्ररीश्रम घेतले या आदोवनाला अनेक मांन्यवरावनी स्वता येवून पाठीबा दिला त्या मधे माजी मत्री डाँ दशरथ भाडे , माजी आमदार तुकारामभाऊ बीरकर, नितीन देशमुख जील्हा शिवसेना प्रमुख मा नितीन देशमुख , महानगर प्रमुख अतूल पवनीकर , माजी नगर सेवक राजेशजी काळे ,पताजली योगचार्य डॉ सुहास काटे, नाना ईगळे उपाध्यक्ष फेस्कॉन , ऑड विनायक पाडे , शोकातअली शौकत समाजसेवक श्रीकूष्ण माळी अ भा मराठा महासंग , पंजाबराव वर साहित्यीक पत्रकार .प्रभाकर कुलट जेष्ठ भाजप नेता . देवश्री ठाकरे , जिल्हा संघटीका शिवसेणा , चंदशेखर गवळी जिल्हा अंध्यक्ष खाभीमानी शेतकरी संघटना . शिवाजी म्हसने राष्ट्रवादी पार्टी , बाळापूर शिवा पाटील आम आदमी पार्टी , आदी अनेक पार्टी, सामाजीक संस्था ,संघटना , सामाजीक कार्यक्त डॉकटर , वकील व्यावसायीक , शेतकरी , प्रांधापक साहीत्यीक , कवि आदी अनेकानी भेटी दिल्या.
अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola