• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

मूर्तिजापुरात शेतात सुरू असलेल्या जुगारावर धाड १३ जुगारी अटकेत,लाखोचा ऐवज जप्त

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in गुन्हा, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
मूर्तिजापूर
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापूर (प्रतिनिधी) : मूर्तिजापुर शहराला लागून असलेल्या शेतात जुगार सुरू असल्याची खबर मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच लाखांच्या मुद्देमालासह १३ आरोपींना रंगेहात अटक केली. ही कारवाई ५ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वाजता करण्यात आली.

डिगंबर शंकरसा गुल्हाने यांच्या मालकीच्या शेतात वैभव लक्ष्मी बहुद्देशीय संस्था मनोरंजन केंद्र सोनाळा रोड मूर्तिजापूर या नावाखाली परवानगी असलेला प्लास्टिक कॉईन खेळ चालत असे. या नियमाचे उल्लंघन करून प्लॅस्टिक कॉईन खेळाचे आड तीन पत्ती परेल जुगार चालू असलेल्याची माहीती शहर पोलीसांना मिळाली असता सापळा रचुन जुगार खेळणाऱ्या डिगंबर शंकरसा गुल्हाने मूर्तिजापूर, संजय महादेव धुळे रा. अंजनगाव सुर्जी, मंगेश जगताप ढाणे मूर्तिजापूर, मो. अजिज मो. ईस्माईल अकोला, संजय मदनलाल चितलांगे अकोला, गणेश गोविंद आप्पा टेवरे अंजनगावसुर्जी, धम्माल भास्कर वाघ रा.शेलू काटे वर्धा, सुरेश नानाभाऊ काळपांडे अंजनगावसुर्जी, राहुल अशोक जाधव नायगाव अकोला, दिलिप धनराज बोचे पणज अकोट, किशोर देविदास चतुरकर मूर्तिजापूर, मोहन दशरथ पोळ अकोला या १३ जुगारींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २० हजार ३७५ रोख, ४ लाख २० हजार किंमतीच्या दोन दुचाकी, दोन कार, ७९ रुपयांचे प्लॅस्टिक कॉईन सिगरेट पाकिटे, टेबल, खुर्च्या, ५१ हजारांचे ११ मोबाइल असा ४ लाख ९७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रेय आव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी, मतिन शेख, नायक पोलीस शिपाई संजय खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भांड, मनिष मालठाणे, योगेश उमक, सर्वेश कांबे, वाहन चालक दिपक वार, गिरी यांनी केली.

अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

तेल्हारा येथील २७ वर्षीय युवकाची आत्महत्या

Next Post

बहुप्रतिक्षित नायब तहसील कार्यालय हिवरखेड येथे सुरू,नागरिकांच्या सामूहिक पाठपुराव्याला अखेर यश

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
बहुप्रतिक्षित नायब तहसील कार्यालय हिवरखेड येथे सुरू,नागरिकांच्या सामूहिक पाठपुराव्याला अखेर यश

बहुप्रतिक्षित नायब तहसील कार्यालय हिवरखेड येथे सुरू,नागरिकांच्या सामूहिक पाठपुराव्याला अखेर यश

Akola police logo तेल्हारा

तेल्हारा तालुक्यातील अर्धी जास्त गावे पोलीस पाटलाविना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.