• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

तेल्हारा येथील २७ वर्षीय युवकाची आत्महत्या

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in ठळक बातम्या, Featured
Reading Time: 1 min read
81 1
1
तेल्हारा
12
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) :  तेल्हारा येथील २७ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

शहरातील ओम नगर येथे वास्तव्यास असलेले दामोदर वडतकार यांच्या २७ वर्षीय मुलगा मुन्ना वडतकार याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.मृतक मुन्ना याचे वडील मोठ्या मुलाकडे पुणे येथे गेलेले होते आज ते परत घरी आले असता त्यांनि घरात आवाज दिले मात्र घरातून आवाज न येत असल्याने दरवाजा तोडून आत मध्ये गेले असता मुन्ना याने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

दामोदर वडतकर याना दोन मुले असून एक पुण्यामध्ये असतो तर मुन्ना हा तेल्हारा येथे मोलमजुरी करून घराला हातभार लावत असेल मनमिळाऊ असा स्वभाव असलेला मुन्ना याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

तेल्हारा पोलीसानी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली पो हे कॉ गणपत गवळी, पो कॉ खडसे हे करीत आहेत.

अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

सुरक्षित वाहतुक व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राज्यात मजबूत रस्त्यांचे जाळे : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Next Post

मूर्तिजापुरात शेतात सुरू असलेल्या जुगारावर धाड १३ जुगारी अटकेत,लाखोचा ऐवज जप्त

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मूर्तिजापूर

मूर्तिजापुरात शेतात सुरू असलेल्या जुगारावर धाड १३ जुगारी अटकेत,लाखोचा ऐवज जप्त

बहुप्रतिक्षित नायब तहसील कार्यालय हिवरखेड येथे सुरू,नागरिकांच्या सामूहिक पाठपुराव्याला अखेर यश

बहुप्रतिक्षित नायब तहसील कार्यालय हिवरखेड येथे सुरू,नागरिकांच्या सामूहिक पाठपुराव्याला अखेर यश

Comments 1

  1. Pingback: अकोला शहरात हजारो वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई - Our Akola

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.