तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा येथे गायत्री परिवार व कसबा हनुमान मंदिर समिती यांच्या कडून २४ कुंडीय महायज्ञ व संस्कार सोहळ्याचे काल मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आज २४ कुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये तालुक्यातील शेकडो बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला होता.तर संस्कार सोहळ्यात संगीत , प्रवचन, ध्यान, व्यायाम, कार्यकर्ते हितगुज, विभिन्न संस्कार अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांची गर्दी बघायला मिळत असून या संधीचा लाभ भाविक घेत आहेत.
तसेच या ठिकाणी अनेक दिखावे तसेच चित्र प्रदशनी ,पुस्तक प्रदशनी स्टॉल लावण्यात आले आहे.सदर महायज्ञ व सोहळा पार पाडण्यासाठी गायत्री परिवार व कसबा मंदिर समिती परिश्रम घेत आहेत.
अधिक वाचा :पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola