तेल्हारा (प्रतिनिधी) : लोकजागर मंच तालुका तेल्हारा तर्फे लोकजागर महिला गृह उद्योगची बैठक सकाळी 11 वाजता भागवत मंगल कार्यलाय येथे आयोजित केली होती . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकजागर मंच संस्थापक मा. श्री अनिल दादा गावंडे हे होते. त्यावेळी मा. अनिल दादा गावंडे यांनी लोकजागर महिला गुह उद्योगय बैठकीत महिला बचत गटांना मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांच्या अडचणी समजून घेऊन त्या लवकरात लवकर सोडवून गुह उद्योग चालू करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महिलाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी लोकजागर मंच तालुका अध्यक्ष संदीप गावंडे जिल्हा कार्याध्यक्ष गोपाल जळमकार तेल्हारा लोकजागर मंच महासचिव सूरज देशमुख धर्मश चौधरी दिलीप पिवाल शिवा दिडोकार गजानन धुमारे शेषराव देशमुख सोनू वानखेडे ईत्यादी लोकजागर मंच तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. मीनाताई मंगेश शिंत्रे वदनातई संजय खुमकर यांनी केले. यावेळी अनिताताई वाडेकर सौ. प्रतिभाताई विनोद शिंत्रे मयुरी दिनेश कागटे सौ. दिपिकाताई प्रकाश देशमुख सौ. लताताई अशोक खुमकर सौ. माधुरी नितीन मलिये तसेच संपूर्ण तेल्हार्यातील महिला व बाहेर गावातील महिला उपस्थित होत्या.
अधिक वाचा : युती झाल्यास लाटेतील खासदाराला भाजपातून होऊ शकतो तीव्र विरोध
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola