अकोला(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून खेळल्या जाणार पब-जी हा गेम आता विद्यार्थांच्या तसेच युवांच्या जिवावर उठला आहे. या गेम मुळे अनेकांना माणसीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा 15 दिवसांवर येवुन ठेपल्या असतांना उद्याचे देशाचे भविष्य असणारा आजचा विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून पब-जी खेडतो आहे. यामुळे पालक वर्ग त्रस्त आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज पब-जी गेम वर बंदी घालावी या करीता निवेदन देण्यात आले..
यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेना विदर्भ अध्यक्ष तथा स्टुडंट्स लाॅ कौन्सिल चे अध्यक्ष अंकुश गावंडे, छत्रपती शासन अध्यक्ष श्रेयश भिरड,विपुल सोनटक्के,निरज बडगे प्रसाद टाले प्रतिक उगले,वैभव चोरे,श्रीकांत पाटील वैभव चर्हाटे,बिट्टु रोडे,सुनिल निमजे आदि उपस्थिती होते.
अधिक वाचा : आरक्षण वगळण्याबाबत शहरातील नागरिकांसह नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola