तेल्हारा(प्रतिनिधी) – शासनाने सण २०१७-१८ मध्ये नाफेड मार्फत शेतकऱ्यांच्या तुर व हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी केलेल्या तसेच मोजमाप न झालेल्या तुर हरभऱ्याला हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान जाहीर केले होते मात्र ते एक वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा अद्याप पर्यन्त अनुदान न मिळाल्याने आज तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहायक निबंधक,निबंधक कार्यालय तेल्हारा यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.निवेदनात शासनाने जाहीर केल्या प्रमाणे तूर व हरभऱ्याचे अनुदान त्वरित शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून अरविद अवताडे,जनार्धन नागोलकार, सुरेश अळकने,अजयकुमार नेमाडे,जनार्धन बोरसे,शेषराव पाथ्रीकर,प्रमोद गावंडे यांनी केली आहे.
अधिक वाचा : दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ – नरेंद्र मोदी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola