• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा नगर परिषद कडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांची पायमल्ली ! जीवन वानखडेचा उपोषणाचा ईशारा

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
86 1
0
तेल्हारा नगर परिषद कडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांची पायमल्ली ! जीवन वानखडेचा उपोषणाचा ईशारा
12
SHARES
619
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) – तेल्हारा शहरातील अतिक्रमण धारकाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घर या मार्फत घरकुल मिळावे यासाठी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

शहरातील वाकोडी रस्ता नवीन तिरुपती नगर सात्काबाद तेल्हारा येथील विक्रीच्या प्लॉट मधील ओपन फेज च्या जागेवर सन २०१०-११ पासून केलेले अतिक्रमण महाराष्ट्र शासनाचे धोरण नुसार व महसूल विभागाच्या अधिकारात असलेल्या कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केलेले नियमित करून अशा नागरिकांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी घरकुल योजनेचा लाभ सन 2018-2019 या वर्षात देण्यात यावा अशी जिल्हा नगरपरिषद कडे मागणी केली असून याची अंमलबजावणी करण्यात न आल्याने दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जीवन वानखडे हे तहसील कार्यालयासमोर सकाळी नऊ वाजता उपोषणास बसणार आहेत नगरपरिषद कडून कुठल्या प्रकारचे दखल न घेतल्याने मला उपोषणाला बसावे लागत आहे असे जीवन वानखडे यांनी पोस्ट केले तरी यासंदर्भात नगरपरिषद प्रशासन व महसूल विभाग कुठली भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : तेल्हारा तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाच्या धडक कारवाया

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola news
Previous Post

tv channels: चॅनल न निवडल्यास १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद?

Next Post

प्रजासत्ताक दिनी रंगणार जिल्हा साहित्य संमेलन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्रजासत्ताक दिनी रंगणार जिल्हा साहित्य संमेलन

प्रजासत्ताक दिनी रंगणार जिल्हा साहित्य संमेलन

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारीला नियोजन भवनात कार्यक्रम

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारीला नियोजन भवनात कार्यक्रम

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.