बेलखेड (चंद्रकांत बेंदरकार ): अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री त्रंबकेश्वर अँड मेडिकल ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाने मोफत आरोग्य तपासणी नाडी परीक्षण तसेच रोग निदान शिबिर चे आयोजन गुरुवार दिनांक 17/1/2019 वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत स्थळ गजानन महाराज मंदिर बेलखेड यांच्या मार्गदर्शनाने तज्ञ वैद्यांच्या डॉ. शेटे तसेच डॉ. नानासाहेब शेवाळे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
यामध्ये हृदयविकार, मधुमेह डायबिटीस, सर्व प्रकारचे कॅन्सर, रक्तदाब, सांध्यांचे विकार, त्वचा विकार, वात विकार, पोटाचे विकार, महिलांची विकार, मुतखडा, मुळव्याध, कावीळ, लहान मुलांचे विकार, मनोविकार विकाराची तपासणी करनार आहेत व इतर विकारांचे मार्गदर्शन तज्ज्ञ वैद्यांकडून मिळणार असून यामध्ये गावातील व समस्त आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित तसेच गजानन महाराज ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा : दानापूर हनुमान प्रसाद जनता विद्यालय येथे निसर्गाची धमाल शाळा कार्यशाळा संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola