हाइक, या भारताच्या पहिल्या मेसेजिंग अॅपने उत्तरायण आणि मकर संक्रांत या भारतभरात सुगीचा सण सुरू झाल्याच्या पवित्र कालावधीसाठी व सणानिमित्त नवीन ऍनिमिटेड स्टिकर पॅक्सची घोषणा केली आहे. हे नवीन स्टिकर पॅक्स गुजराती, मराठी आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत.
हा आनंदी आणि रंगीत सण साजरा करा सुंदर स्टिकर्ससोबत. त्यात उडणारे पतंग, हिवाळ्याच्या थंडीशी जुळवून घेण्यासाठी पेटवलेल्या शेकोट्या आणि इतर गोष्टी आहेत. सणाचे सर्वांगीण चित्र दाखवणाऱ्या हाइकच्या ऍनिमेटेड स्टिकर्ससोबत आनंदाची उधळण करा.
११ जानेवारीपासून इन-ऍप उपलब्ध असलेले हे स्टिकर्स वापरकर्ते प्लेस्टोअर (PlayStore) आणि ऍपस्टोअर ( AppStore )वरून डाऊनलोड करू शकतात.
अधिक वाचा : मोबाईल नंबर, बँक खात्यासाठी आधार सक्ती नाही; दोन कायद्यांमध्ये सुधारणा होणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola