• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

IPL Season 12 भारतामध्येच रंगणार, 23 मार्च 2019 पासून सामने!

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
IPL Season 12
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

IPL Season 12 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)अर्थातच आयपीएलच्या 12व्या पर्वाचा(IPL Season 12) लिलाव नुकताच पार पडला आहे. यंदा काही महिन्यातच भारतामध्ये लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे यंदाचे IPL सामने भारताबाहेर खेळले जातील अशी चर्चा होती मात्र मिळालेल्या माहितीनुसार IPL 12 भारतामध्येच रंगणार आहे.

23 मार्चपासून आयपीएलच्या सीझनला सुरूवात होणार आहे. Supreme Court-appointed Committee of Administrators (CoA)ने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकामध्ये सामने भारतामध्येच होतील असे सांगण्यात आले आहे. आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक, स्टेडियम्सची माहिती अद्याप दिली गेलेली नाही. मात्र लोकसभा 2019 च्या तारखा निश्चित झाल्यानंतर आयपीएल 12 व्या सीझनचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जयपूरमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये सुमारे 226 भारतीय आणि 70 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. यंदाच्या पर्वामध्ये भारतीय खेळाडू युवराज सिंग याने त्याची बेस प्राईज कमी केल्याने चर्चा रंगली होती. पहिल्या फेरीत युवराजचं सिलेक्शन झाले नव्हते मात्र नंतर मुंबई इंडियंसकडून युवराज सिंगला विकत घेण्यात आले.

अधिक वाचा : पदापर्णाच्या कसोटीत मयांक अग्रवाल चा विक्रम

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: IPL Season 12
Previous Post

स्वच्छता अ‍ॅपच्या सर्वेक्षणात अकोला शहराची घसरण

Next Post

अकोला मनपा ने कर थकीत असलेली मालमत्ता केली सील

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला मनपा ने कर थकीत असलेली मालमत्ता केली सील

अकोला मनपा ने कर थकीत असलेली मालमत्ता केली सील

अकोला

कामगार संघटनांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.