• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पत्रकारांनी आरोग्याबाबत सजग रहावे – डॉ.कैलास जपसरे

adil by adil
May 16, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
पत्रकार
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

आकोट (प्रतिनिधी) – पत्रकार समाजातील महत्वाचा घटक आहे. पत्रकारीता क्षेत्रात कार्य करतांना पत्रकारांनी स्वत:चे आरोग्य जपावे. धकाधकीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे सध्याच्या काळात रोगाला प्रतिबंध हाच महत्वाचा उपाय आहे. कारण आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनी सुध्दा आरोग्याबाबत सजग रहावे. वेळोवेळी आवश्यक तपासण्या कराव्यात, जेणेकरुन रोग उत्पन्न होण्यापुर्वीच त्याचा प्रतिबंध होऊ शकेल. असे मार्गदर्शन बाबु जगजीवनराम शिक्षण संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कैलास जपसरे यांनी केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधुन आकोट तालुका पञकार संघ व बाबु जगजिवनराम संस्था यांच्या सयुक्त विद्यमाने स्थानिक जपसरे हॉस्पिटल अ‍ॅन्ड क्रिटीकल केअर येथे रविवार 6 जानेवारी रोजी पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यावेळी डॉ.जपसरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दीपक देव हे होते. मंचावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिआेम व्यास, सचिव मंगेश लोणकर, रामदास काळे, संजय आठवले यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक निलेश पोटे तर संचालन पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कमलकिशोर भगत यांनी केले. शिबीरात पत्रकारांची रक्तदाब, रक्त शर्करा तपासणी करण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

डॉ.जपसरे यांनी आवश्यक वैद्यकिय सल्ला दिला. तत्पुर्वी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित पत्रकारांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पत्रकार विजय शिंदे, बाप्पु नागळे, रमेश तेलगोटे, वामन जकाते, किरण भडंग, बाळासाहेब इंगळे, राहुल कुलट, संतोष विणके, सारंग कराळे, लकी इंगळे, सैय्यद अहमद, दिनकर सोनोने, विनोद राठोड, स्वप्निल सरकटे, दीपक रेळे, विनोद कोनप्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता योगेश मगरे, इम्रान, अवेस मिर्झा, प्रदीप तेलगोटे, विनोद राऊत, अमर जपसरे आदींनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा : लोकजागर मंचाच्या वतीने पत्रकार दिनी अकोटातील पत्रकारांचा कौतुक सोहळा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

पातूर तालुक्यातील चरणगाव येथील जातीय दंगल प्रकरणात 155 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ऑस्ट्रेलियात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय; ७२ वर्षांनी भारतानं मालिका जिंकली

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
विराट कोहली

ऑस्ट्रेलियात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय; ७२ वर्षांनी भारतानं मालिका जिंकली

आस्तिक कुमार पाण्डेय

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली रिधोरा गावाची पाहणी ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या अडचणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.