चोहोट्टा बा (प्रतिनिधी)- आज चोहोट्टा बाजार येथे स्थानिक विठ्ठल मंदिरावर ब्राम्हलीन घुसरकर महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली सांप्रदायिक भजनी मंडळ यांनी प्रथम हरिपाठ केला नंतर, गुरुदेव भजनी मंडळ करतवाडी रेल्वे यांनी सामुदायिक पार्थना केली महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराजांच्या जीवनावर ह भ प ततेश महाराज पेटे, तसेच ह भ प किरडे महाराज,ह भ प लावडे महाराज यांनी प्रकाश टाकत मार्गदर्शन केले त्या वेळी गावातील सर्व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा चे संचलन ह भ प अमोल महाराज मेनकार यांनी तर आभार प्रदर्शन ह भ अंकुश महाराज बुटे यांनी केले राष्ट्रवंदना ने कार्यक्रमाची सांगता झाली, कार्यक्रमा चे आयोजन गजानन महाराज सेवा समिती यांनी केले होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola