पातूर (सुनिल गाडगे ):- गुरुकूल पब्लिक स्कूल ढोणे नगर येथे सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती बालीका दिन म्हणुन साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष विधार्थांमधुन कु निराली देवकर तर प्रमुख पाहुणे कु संस्कृती कावळे यांना बोलावव्यात आले कार्यक्रमाचे विघार्थांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुष्या कु निराली देवकर, स्वरा कुकडकार, स्वरा वानखडे, समृद्धी भुतकर, संस्कृती कावळे यांनी वेधले तसेच शाळेतील शिक्षिका कु वृषाली गायकवाड, प्रगती वाघमारे पोहरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्याची माहिती दिली कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी श्री रविंद्र ढोकणे, डॉ मनोज राऊत, डॉ नविन देवकर, विठ्ठल कावळे यांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : पातूर येथे गुरुवार पेठ च्या वतीने सावित्री बाई फुले यांची १८८ वी जयंती साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola