शेगाव (सुनिल गाडगे ):- शेगाव येथे सावित्रीआई फुले यांची 3 जानेवारी २०१९ रोजी १८८ वी जयंती साजरी करण्यात आली तसेच सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त मोटारसायकल रँलीचे भव्य आयोजन शेगांव शहरात करण्यात आले व महामहिला सावित्रीआई फुले चौकात विनंम्र अभिवादंन करण्यात आले.
विनंम्र अभिवादंन करतांना मनसेचे माजी शहर-अध्यक्ष राहुल धनोकार, अरूण घाटोळ, माजी नगरसेवक दिनेश लहाने, घनश्याम लोखंडे, दिनेश घाटोळ, विलास मसने, शिवसेनेचे उपशहरप्रमुख गजानन हाडोळे, नगरसेवक शैलेश डाबेरा, नितीन पल्हाडे, हेमंत पिल्ले, महेश पल्हाडे, पप्पु वाढोकार, निलेश काठोळे तसेच असंख्य नागरिक सहभागी झाले होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola