• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची जनजागृती

adil by adil
May 16, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 0
0
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची जनजागृती
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – मा. मुख्‍य निवडणुक अधिकारी, महाराष्‍ट्र राज्‍य यांचे निर्देशानुसार अकोला जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रावर ईव्‍हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हिव्हिपॅट बाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्‍या अनुषंगाने निवडणुक विभागाच्यावतीने दि. 26 डिसेंबरपासून जिल्‍हयातील विधानसभा मतदारसंघामध्‍ये प्रत्‍येक मतदान केंद्रावर ईव्‍हीएम व व्हिव्हिपॅटबाबत जनजागृती अभियान राबविण्‍याची कार्यवाही सुरु करण्‍यात आलेली आहे.

जिल्‍हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्‍डेय यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील किनखेड पुर्णा या गावी जावून तेथील नागरीकांना ईव्‍हीएम व व्हिव्हिपॅटबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित नागरीकांनी स्‍वत: ई.व्‍ही.एम मशिन्‍सवर प्रात्‍यक्षीक मतदान करुन व्हिव्हिपॅट मशिन्‍सद्वारे आपण केलेल्‍या मतदानाची खात्री सुध्‍दा केली. यावेळी उपजिल्‍हा निवडणुक अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार त‍हसिलदार विश्‍वनाथ घुगे, तसेच गावातील नागरीक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

अधिक वाचा : लोकशाही पंधरवाडादरम्यान मनपा करणार मतदार नोंदणीसाठी जनजागृती

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akola news in MarathiAstik Kumar PandeyEVMVVPAT
Previous Post

आरएफओसह एकास दहा हजाराची लाच घेताना अटक

Next Post

अकोल्यात दहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
अकोला

अकोल्यात दहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल

एसटी ST Bus

एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी मिळणार - परिवहनमंत्री दिवाकर रावते

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.